उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.7 वी )
बुद्धिमत्ता
आकलन ( शेकडा भारांश 8%)
1.
सूचनापालन
(वर्णन व मजकूर, संख्या )
2. भाषाज्ञान
3. इंग्रजी अक्षरमाला
वर्गीकरण ( शेकडा भारांश 10%)
1. शब्दसंग्रह
2. आकृत्या
3. संख्या
4. वर्णमाला ( इंग्रजी )
समसंबंध ( शेकडा भारांश 10%)
1. शब्दसंग्रह
2.आकृत्या
3. संख्या
4. वर्णमाला (इंग्रजी)
क्रम ( शेकडा भारांश 10%)
1. संख्या
2. आकृत्या
3. चिन्हे
4. चुकीचे पद ओळखणे
5. वर्णमाला (इंग्रजी)
गटाशी जुळणारे पद ( शेकडा भारांश 6%)
1. संख्या
2. शब्द
3. आकृती
लयबद्ध मांडणी ( शेकडा भारांश 4%)
1. अंक
1. अक्षरे
2. चिन्हे
जलप्रतिबिंब / प्रतिमा ( शेकडा भारांश 4%)
1. अंक
2. अक्षरे
3. आकृती
आरशातील प्रतिमा ( शेकडा भारांश 4%)
1. अंक
2. अक्षरे
3. आकृती
तर्क व अनुमान ( शेकडा भारांश 12%)
1. भाषिक- वय , वेळ व घड्याळ , तर्क , नाते , माहितीवरून अनुमान काढणे
2. अभाषिक -घनाकृती ठोकळे, त्रिकोण व चौकोण मोजणे
कूटप्रश्न ( शेकडा भारांश 12%)
1. रांगेतील स्थान
2. दिशावरील प्रश्न
3. दिनदर्शिका
4. वेन आकृती
5. गणिती कोडी
6. संख्याच्या मांडणीतील सूत्र ओळखणे .
सांकेतिक भाषा
(शेकडा भारांश 4%)
1. आकृत्या
2. अंक
3. अक्षरे
मनोरे /रचना ( शेकडा भारांश 4%)
1. अंक
2. अक्षरे
3. चिन्हे
आकृतीचे पृथकरण ( शेकडा भारांश 8%)
1. अपूर्ण आकृती पूर्ण करणे
2. तंतोतंत आकृती ओळखणे
3. घडीच्या आकृत्या
4. लपलेली आकृती ओळखणे
error:
Content is protected !!