This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
2.1 शब्दसंग्रह
1.
लक्षात घ्यावे :
* शब्दसंग्रहामध्ये वस्तूंची नावे, प्राण्यांची नावे किंवा क्रिया, अन्य शब्द दिलेली असतात. यामध्ये सर्व विषयाचे सखोल ज्ञान आणि अवांतर वाचन असले पाहिजे.
प्रश्न : खालील प्रश्नामध्ये गटात न बसणारे पद निवडा.
1) आंबा
2) पपई
3) सिताफळ
4) फणस
2.
खालील प्रश्नामध्ये गटात न बसणारे पद निवडा.
1) बुद्धिबळ
2) कबड्डी
3) फुटबॉल
4) क्रिकेट
3.
खालील प्रश्नामध्ये गटात न बसणारे पद निवडा.
1) शरद
2) हेमंत
3) वसंत
4) श्रावण
4.
खालील प्रश्नामध्ये गटात न बसणारे पद निवडा.
1) युरेनस
2) मंगळ
3) पृथ्वी
4) सूर्य
5.
खालील प्रश्नामध्ये गटात न बसणारे पद निवडा.
1) रेशीम
2) डिंक
3) रबर
4) पॉलीथिन
6.
खालील प्रश्नामध्ये गटात न बसणारे पद निवडा.
1) 2004
2) 2016
3) 2010
4) 2000
7.
खालील प्रश्नामध्ये गटात न बसणारे पद निवडा.
1) वाघ
2) सिंह
3) चित्ता
4) हरीण
8.
खालील प्रश्नामध्ये गटात न बसणारे पद निवडा.
1) नारंगी
2) तांबळा
3) गुलाबी
4) जांभळा
9.
खालील प्रश्नामध्ये गटात न बसणारे पद निवडा.
1) मोरेश्वर
2) गिरिजात्मक
3) चिंतामणी
4) भालचंद्र
10.
खालील प्रश्नामध्ये गटात न बसणारे पद निवडा.
1) मेंदू
2) यकृत
3) पेशी
4) हृदय
11.
खालील प्रश्नामध्ये गटात न बसणारे पद निवडा.
1) कोरफड
2) धतुरा
3) मानिप्लांट
4) कॅक्टूस
12.
खालील प्रश्नामध्ये गटात न बसणारे पद निवडा.
1) श्रद्धा
2) भक्ती
3) सृष्टी
4) आस्था
13.
खालील प्रश्नामध्ये गटात न बसणारे पद निवडा.
1) निकेल
2) कॅल्शीअम
3) हेलिअम
4) सोडीअम
14.
खालील प्रश्नामध्ये गटात न बसणारे पद निवडा.
1) अनंत
2) असंख्य
3) विपुल
4) विशाल
15.
खालील प्रश्नामध्ये गटात न बसणारे पद निवडा.
1) वाघ
2) बेडूक
3) बैल
4) ससा
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top