This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
10.5 कुट प्रश्न-गणिती कोडी
1.
जर पाच क्रमवार संख्यांच्या वर्गाची सरासरी 18 असेल तर, त्या संख्यांची सरासरी किती ?
1) 6
2) 7
3) 5
4) 8
2.
एका त्रिकोणाचे व आयताचे क्षेत्रफळ सारखे आहे. आयताची लांबी हि रुंदीच्या पाचपट आहे. जर त्रिकोणाचे क्षेत्रफळ 20 चौ. मी. असेल व त्रिकोणाची उंची आयताच्या लांबीच्या अर्धी असेल तर त्रिकोणाचा पाया किती ?
1) 10
2) 6
3) 5
4) 8
3.
जर दोन संख्यांची बेरीज 115 असेल व त्यामधील फरक 35 असेल तर त्याचा गुणाकार किती ?
1) 3375
2) 2750
3) 3250
4) 3000
4.
एका जंगलामध्ये 1/6 सिंह आहेत, 1/3 चित्ते आहेत, आणि उर्वरित इतर प्राणी आहेत, तर इतर प्राण्यांची संख्या किती ?
1) 40
2) 66 2/3
3) 50
4) 33 1/3
5.
वडिलांचे व मुलाचे आजचे एकत्रित वय 75 वर्ष आहे. आजपासून 10 वर्षानंतर वडिलांचा 60 वा वाढदिवस असेल तर मुलाचे आजचे वय किती ?
1) 25 वर्ष
2) 35 वर्ष
3) 20 वर्ष
4) 24 वर्ष
6.
जर A आणि B यांची बेरीज 116 आहे. जर A हि संख्या C पेक्षा 3 ने कमी आहे पण B पेक्षा 4 ने जास्त आहे, तर C किती असेल ?
1) 60
2) 66
3) 63
4) 56
7.
एक व्यक्ती ठराविक अंतरावर 40 किमी प्रती तास या वेगाने जातो व 60 किमी प्रती तास या वेगाने परत येतो तर त्याचा सरासरी वेग किती ?
1) 50
2) 44
3) 55
4) 48
8.
एक मोटार 30 किमी अंतर कापते. ते मोटार अर्धे अंतर 45 किमी प्रती तास या वेगाने तर अर्धे अंतर 60 किमी प्रती तास या वेगाने कापते तर त्या मोटारीला पूर्ण अंतर कापायला किती मिनिटे वेळ लागेल ?
1) 35
2) 20
3) 15
4) 30
9.
जर महिन्याच्या 2 तारखेला शुक्रवार येत असेल तर त्याच महिन्याच्या 25 तारखेपासून तिसऱ्या दिवसानंतर कोणता वार येणार. ?
1) बुधवार
2) शुक्रवार
3) गुरुवार
4) सोमवार
10.
एक आगगाडी एक तासात 80 किती प्रवास करते तर ती आगगाडी 240 मिनिटात किती प्रवास करेल ?
1) 400
2) 320
3) 240
4) 300
11.
एक प्राणी 5 दिवसात 100 फळे खातो. प्रत्येक दिवशी आधीच्या दिवसापेक्षा 6 फळे जास्त खातो तर त्याने शेवटच्या दिवशी किती फळे खाल्ले असतील ?
1) 32
2) 28
3) 23
4) 35
12.
एका संख्येला 32 ने भागले असता 30 बाकी राहते तर त्याच संख्येला 9 ने भागले असता बाकी किती राहणार ?
1) 5
2) 6
3) 8
4) 7
13.
राधा घरापासून शाळेपर्यंत 15 किमी प्रती तास या सरासरी वेगाने 15 किमी अंतरावर जाते. शाळेतून परत घरी जातांना सरासरी 5 किमी प्रति तास या वेगाने जाते. राधाच्या घरापासून शाळेत जाणे व परत येण्यासाठी लागणारा सरासरी वेग किती ?
1) 13 km/hr
2) 7.5 km/hr
3) 12.5 km/hr
4) 10 km/hr
14.
एका तिन पिढ्यांच्या कुटुंबातील, वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे आणि आजोबाचे वय हे नातवाच्या वयाच्या चौपाटीला चार वर्ष कमी आहे तिघांच्या वयाची बेरीज 143 वर्ष असेल तर आजोबाचे वय किती ?
1) 85 वर्ष
2) 80 वर्ष
3) 95 वर्ष
4) 90 वर्ष
15.
एका दुकानदाराकडे 300 ग्राहकांना 2 आठवडे पुरतील एवढी अंडी आहेत. एवढीच अंडी 400 ग्राहकांना किती दिवस पुरतील ?
1) 7.2 दिवस
2) 2.33 आठवडे
3) 10.5 दिवस
4) 2.66 आठवडे
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top