1.3 इंग्रजी अक्षरमाला


1. लक्षात ठेवा :
* या प्रकरणावरील उदाहरणे सोडविण्यासाठी वर्णमालेतील डावीकडून व उजवीकडून क्रमांक माहित करून घ्यावेत, तसेच मुळसंख्या, वर्गसंख्याच्या अनुक्रमांची अक्षरे व स्वर असलेल्या अक्षरांचे अनुक्रमांक लक्षात घ्यावेत.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
26 25 24 23 22 21 20 19 18 17 16 15 14 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1

स्वर : A E I O U
1 5 9 15 21
प्रश्न : खालील प्रश्नात प्रश्नाचिन्हाच्या जागी काय येईल ?
A, C, F, J , O, ?




2. दिलेल्या अक्षरमालेत D व T यामध्ये किती अक्षरे आहेत ?




3. F च्या उजवीकडील बारावे अक्षर कोणते ?




4. दिलेल्या अक्षरमालेतील 17 व्या अक्षराच्या उजवीकडील पाचवे अक्षर कोणते ?




5. अक्षरमालेत शेवटून आठवे अक्षर कोणते ?




6. प्रत्येक अक्षराची किंमत अनुक्रमांकापेक्षा तिन ने वाढविली तर E + P = किती ?




7. अक्षरमालेतील उलट क्रमाने लिहिल्यास शेवटून 10 वे येणारे अक्षर कोणते ?




8. E पासून S पर्यंतच्या अक्षरामध्ये मधोमध येणारे अक्षर कोणते ?




9. N, Q, T, W, ?




10. Q, O, L, H, ?




11. U, O, I, E, ?




12. अक्षरमालेतील 1 ले, 4 थे, 14 वे, व 19 वे अक्षर घेवून कोणता इंग्रजी शब्द तयार होईल ?




13. वरील इंग्रजी अक्षरमालेतील प्रत्येक गटातील शेवटचे अक्षर घेवून गट बनवा नविन गटातील मधले अक्षर कोणते ?




14. दिलेल्या अक्षरमालेतील A व अक्षरमालेतील उजवीकडून पाचवे अक्षर यांच्यामध्ये किती अक्षरे येतात ?




15. M ते Q पर्यंत असलेली अक्षरे घेऊन ती सलग चार वेळा एका ओळीत लिहिली तर शेवटून पंधरावे अक्षर कोणते ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top