9.2 तर्क व अनुमान- घनाकृती ठोकळे


1. दिलेल्या आकृतीमध्ये न दिसणारे ठोकळे किती ?






2. आकृतीमध्ये एका घानाच्या दोन आकृत्या दिल्या आहेत. आकृतीचे निरीक्षण करून 1 या अंकाच्या विरुध्द बाजूस कोणता अंक असेल ते सांगा ?






3. आकृतीमध्ये एका घानाच्या दोन आकृत्या दिल्या आहेत. आकृतीचे निरीक्षण करून 5 या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल ते सांगा.






4. खालील आकृतीला एका घनामध्ये रुपांतरीत केले असता 6 च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक येणार ?






5. दोन अंक असलेल्या बाजूच्या विरुध्द बाजूवर कोणता अंक असेल ?






6. दिलेल्या प्रश्न् आकृतीपासून ठोकळा तयार केल्यास कसा दिसेल ?






7. दिलेल्या प्रश्न् आकृतीपासून ठोकळा तयार केल्यास कसा दिसेल ?






8. 6 च्या समोरच्या पृष्ठावर कोणता अंक आहे ?






9. 3 च्या समोरील पृष्ठावर कोणता अंक आहे ?






10. 4 समोरील पृष्ठावर कोणता अंक आहे ?






This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top