This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
4.1 क्रम- संख्यामालिका
1.
लक्षात घ्यावे :
या प्रकारात क्रमाने येणाऱ्या गोष्टींचा अंतर्भाव असतो. विविध संख्याचा क्रम, अक्षरे, चिन्हे, बेरीज, वजाबाकी, समसंख्या, विषमसंख्या, मूळसंख्या, संयुक्त संख्या, इत्यादी गोष्टी क्रमवार येतात. तसेच दिवसांचे क्रम, इंग्रजी महिन्यांचे क्रम, मराठी महिन्याचे क्रम, विविध सण, अशा गोष्टी येत असतात. म्हणून या सर्व बाबी अचूक माहित असणे आवश्यक आहे. त्यामुळे दिलेल्या गोष्टींचा क्रम सहज लक्षात येईल.
प्रश्न : खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
2, 6, 10, 14 ?
1) 20
2) 18
3) 12
4) 16
2.
खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
8, 16, 24, 40, ?
1) 64
2) 32
3) 50
4) 48
3.
4, 9, 16, 25, ?
1) 36
2) 40
3) 49
4) 32
4.
1/2, 3/4, 5/6, 7/8, ?
1) 8/10
2) 9/10
3) 1/10
4) 7/11
5.
11, 13, 17, 19, ?
1) 25
2) 21
3) 23
4) 27
6.
10, 101, 1010, 10101, ?
1) 101010
2) 101110
3) 1010101
4) 100110
7.
3, 9, 27, 81, ?
1) 842
2) 344
3) 112
4) 243
8.
6, 8, 12, 18, ?
1) 14
2) 24
3) 20
4) 16
9.
17, 34, 68, 102, ?
1) 149
2) 120
3) 170
4) 136
10.
27/6, ?, 15/12, 9/15, 3/18
1) 18/14
2) 21/9
3) 20/7
4) 25/16
11.
39, 525, 749, 981, ?
1) 1211
2) 11121
3) 1000
4) 11211
12.
3, 14, 25, 36, ?
1) 74
2) 44
3) 53
4) 47
13.
12, 34, 56, 78, ?
1) 110
2) 910
3) 99
4) 107
14.
1, 8, 27, 64, ?
1) 89
2) 109
3) 125
4) 78
15.
6, 12, 20, 30, ?
1) 60
2) 42
3) 54
4) 40
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top