This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
1.1 सूचनापालन
1.
लक्षात ठेवा :
सुचनापालन या घटकामध्ये प्रश्नातील सूचनांचे पालन करून उत्तरे शोधावी लागतात. उदा. जलतरण या शब्दातील त च्या उजवीकडील लगतचे अक्षर कोणते ? 1) ज 2) त 3) ल 4) र उत्तर: 4)
प्रश्न : 'लगबणे' याला उलट क्रमाने लिहिल्यास उजवीकडील चौथे अक्षर कोणते ?
1) ब
2) ग
3) णे
4) ल
2.
नाकश्यअव या अक्षरसमुहापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा, त्यामधील शेवटचे अक्षर कोणते ?
1) श्य
2) अ
3) क
4) व
3.
देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. या वाक्यामध्ये दोन अक्षरी व चार अक्षरी किती शब्द आहेत ?
1) 8,4
2) 9,3
3) 8,3
4) 7,3
4.
चटपट, लटपट, कटकट, बकबक या शब्दामध्ये सहा वेळा व चार वेळा कोणती अक्षरे आली आहेत ?
1) ब,ट
2) ट,क
3) च,क
4) प,ट
5.
अतिरिक्त या शब्दातील अक्षरापासून दोन अक्षरी किती शब्द तयार होतात ?
1) 1
2) 3
3) 4
4) 2
6.
विनाशकालीन यातील न हे अक्षर काढून टाकल्यास किती अक्षरे शिल्लक राहतील ?
1) 5
2) 4
3) 6
4) 3
7.
स,क,व,र,ण,क,स,प,व,ल,क,ण,र,प या अक्षर मालिकेत दोन पेक्षा अधिक वेळा आलेले अक्षर कोणते ?
1) प
2) क
3) स
4) ण
8.
'आज सारिकाने अभ्यास करून आईला कामात मदत केली'. या वाक्यात तीन अक्षरी शब्द किती आहेत ?
1) 6
2) 8
3) 2
4) 4
9.
कर्णमधुर या शब्दातील 'म' या अक्षराच्या डावीकडील दुसरे अक्षर कोणते ?
1) क
2) र्ण
3) र
4) म
10.
'अभ्यास करण्यासाठी आपल्या मनाची एकाग्रता असणे आवश्यक असते'. या ओळीमध्ये अ किंवा आ ने सुरुवात होणारे किती शब्द आहेत ?
1) 7
2) 6
3) 5
4) 4
11.
खालीलपैकी कोणत्या शब्दाचा अर्थ कमळ होत नाही ?
1) निरज
2) सरोज
3) पंकज
4) दिपक
12.
खालीलपैकी कोणत्या शब्दाचा अर्थ सूर्य होत नाही ?
1) भास्कर
2) उदय
3) अरुण
4) रवि
13.
'छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे अश्व' या वाक्यात जोडाक्षरांची एकूण संख्या किती ?
1) एक
2) तीन
3) दोन
4) चार
14.
खालीलपैकी कोणत्या शब्दाचा अर्थ धरती होत नाही ?
1) पृथ्वी
2) भूमी
3) शारदा
4) वसुंधरा
15.
मा, स, न, धा, अ या अक्षर समुहापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) असमान
2) समाधान
3) धासमान
4) मानधास
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top