This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
10.3 दिनदर्शिका
1.
लक्षात ठेवा :
* सप्ताहाचे (आठवड्याचे) वार = 7
* एका वर्षाचे महिने = 12
* 31 दिवसांचे महिने = जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर 7
* 30 दिवसांचे महिने = एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर 4
* 28 किंवा 29 दिवसाचा महिना = फेब्रुवारी 1
* लीप वर्ष : 1. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात.
2. दिलेल्या सनदर्शक संख्येला 4 ने नि:शेष भाग गेल्यास ते लीप वर्ष असते.
3. सन दर्शक संख्येच्या एकक व दशक स्थानावर शून्य असेल तर त्या संख्येला 400 ने नि:शेष भाग गेल्यास ते लीप वर्ष असते.
महत्वाचे दिवस :
बालिका दिन : 3 जानेवारी, प्रजासत्ताक दिन : 26 जानेवारी
मराठी भाषा दिन : 27 फेब्रुवारी विज्ञान दिन : 28 फेब्रुवारी
महाराष्ट्र दिन : 1 मे स्वातंत्र्य दिन : 15 ऑगस्ट
शिक्षक दिन : 5 सप्टेंबर बालदिन दिन : 14 नोव्हेंबर
नाताळ : 25 डिसेंबर लोकमान्य टिळक पुण्यतिथी : 1 ऑगस्ट
* 1 जानेवारीचा जो वार असतो, तोच वार एका वर्षात 53 वेळा येतो. मात्र लीप वर्षात 1 व 2 जानेवारीचे वार 53 वेळा येतात.
प्रश्न : खालीलपैकी कोणत्या महिन्याचे 30 दिवस असतात ?
1) सप्टेंबर
2) मार्च
3) मे
4) जानेवारी
2.
खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे ?
1) 2003
2) 2008
3) 2009
4) 2007
3.
23/11/1997 रोजी जन्मलेल्या सारिकाचे 05/08/2017 रोजी होणारे पूर्ण वय किती वर्षे, महिने व दिवस होतील ?
1) 19 वर्ष 8 महिने 13 दिवस
2) 18 वर्ष 8 महिने 13 दिवस
3) 17 वर्ष 8 महिने 13 दिवस
4) 20 वर्ष 8 महिने 13 दिवस
4.
4 मे ला गुरुवार आहे तर पुढील गुरुवार कोणत्या तारखेला येईल ?
1) 11 मे
2) 10 मे
3) 12 मे
4) 10 मे
5.
शाळेची घटक चाचणी 15 सप्टेंबरपासून 20 सप्टेंबरपर्यंत होती, तर घटक चाचणी किती दिवसांची होती ?
1) 4 दिवस
2) 6 दिवस
3) 5 दिवस
4) 7 दिवस
6.
काल शुक्रवार होता तर आज कोणता वार असेल ?
1) शुक्रवार
2) शनिवार
3) गुरुवार
4) रविवार
7.
3 मार्चला शुक्रवार आहे तर त्या महिन्यात 5 वेळा येणारे वार कोणते ?
1) बुधवार, गुरुवार
2) सोमवार, मंगळवार
3) रविवार, सोमवार
4) शनिवार, रविवार
8.
स्वातंत्र्य दिन जर मंगळवारी आहे, तर शिक्षक दिनाचा वार कोणता ?
1) बुधवार
2) गुरुवार
3) मंगळवार
4) शुक्रवार
9.
9 एप्रिलपासून 13 दिवसांच्या सुट्टीवर गेलेला सचिन कोणत्या दिवशी कामावर येईल ?
1) 20 मार्च
2) 21 मार्च
3) 23 मार्च
4) 22 मार्च
10.
आज शुक्रवार आहे तर काल कोणता वार होता ?
1) रविवार
2) शनिवार
3) गुरुवार
4) शुक्रवार
11.
खालीलपैकी कोणत्या महिन्याचे 29 दिवस असतात ?
1) डिसेंबर
2) जानेवारी
3) फेब्रुवारी
4) जून
12.
बालिका दिन कोणत्या महिन्यात असतो ?
1) मार्च
2) एप्रिल
3) जुलै
4) जानेवारी
13.
एका वर्षात किती दिवस असतात ?
1) 360
2) 365
3) 361
4) 369
14.
1 तारखेचा वार कोणत्या महिन्यात 5 वेळा येत नाही ?
1) जून
2) मार्च
3) फेब्रुवारी
4) एप्रिल
15.
2 मे ला रविवार आहे तर पुढील रविवार कोणत्या तारख्येला येईल ?
1) 9 मे
2) 7 मे
3) 6 मे
4) 8 मे
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top