Jawahar Navodaya Vidyalaya Entrance Exam STD. 5th
Combine Paper
Mental Ability Test (MAT)
Ques.40 Marks: 50
Arithmetic Test Ques.20 Marks: 25
Language Test
Ques.20 Marks: 25
Total Marks: 100 Time : 2:00 Hr. (Each question carries 1.25 Mark)
Section-1 Mental Ability Test (MAT Q1 TO Q40.)
Part-I Odd-Man Out
Part- II Figure Matching
Part- III Pattern Completion
Part- IV Figure Series Completion
Part – V Analogy
Part – VI Geometrical Figure Completion (Triangle, Square, Circle)
Part – VII Mirror Imaging
Part – VIII Punched Hold Pattern – Folding/Unfolding)
Part – IX Space Visualization
Part –X Embedded Visualization
विभाग -1 मानसिक क्षमता चाचणी (प्रश्न 1 ते 40.)
भाग-I वेगळी आकृती ओळखणे
भाग– II समान आकृती ओळखणे
भाग– III आकृती पूर्ण करणे
भाग– IV आकृती मालिका पूर्ण करणे
भाग – V आकृती सहसंबंध
भाग– VI भौमितिक आकृत्या पूर्ण करणे
भाग– VII आरशातील प्रतिबिंब
भाग – VIII आकृतीची घडी व काप
भाग – IX तुकडे जोडून योग्य कृती बनवणे
भाग –X आकृतीतील लपलेला भाग शोधा
अंकगणित चाचणी: प्रश्न 41 ते 60
ही चाचणी घेण्याचा मुख्य उद्देश उमेदवारांची मूलभूत अंकगणितातील कौशल्ये मोजणे आहे. या चाचणीतील सर्व २0 प्रश्न खालील १२घटकांवर आधारित असतील
घटक
1. संख्या आणि संख्यात्मक प्रणाली
2. पूर्णांकांवरील चार मूलभूत क्रिया (बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार)
4. दशांश अपूर्णांक (मूलभूत क्रिया)
5. अपूर्णांक व दशांश अपूर्णांक यांचे परस्पर रूपांतर
6. मापन (लांबी, वस्तुमान, क्षमता, वेळ, रु.-पैसे इ.)
8. अपूर्णांक संख्यांची बेरीज ,वजाबाकी आणि गुणाकार
10. परिमिती आणि क्षेत्रफळ – बहुभुजाची परिमिती, चौरस आयत व त्रिकोणाचे क्षेत्रफळ
11. कोनांचे प्रकार आणि त्याचे उपयोजन
12. स्तंभालेख, आलेख आणि रेखालेख वापरून माहितीचे विश्लेषण.
भाषा चाचणी: प्रश्न 61 ते 80
ही चाचणी घेण्याचा मुख्य उद्देश उमेदवारांची वाचन समज (Reading Comprehension) क्षमता तपासणे हा आहे. या चाचणीत चार उतारे (passages) असतील.
प्रत्येक उताऱ्याच्या नंतर ५ प्रश्न दिलेले असतील.
उमेदवारांनी प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचून त्यानंतर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.