12. Data analysis using bar diagram, graph and line chart.स्तंभालेख, आलेख आणि रेखालेख वापरून माहितीचे  विश्लेषण.


1. एका रक्तपेढीत उपलब्ध रक्तसाठा खाली दिला आहे, निरीक्षण करून उत्तर नोंदवा .
AB रक्तगटाचा साठा किती लिटर उपलब्ध आहे ? How many litres of AB group blood are available?






2. सर्वाधिक उपलब्ध असलेला रक्तगत कोणता? Which blood group is available the most?




3. रक्तपेढीत एकूण किती रक्तसाठा उपलब्ध आहे? What is the total quantity of blood available in the blood bank?




4. खालील तक्त्यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेत ये-जा करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या वाहतुकीच्या पद्धतींबद्दल माहिती दर्शविली आहे. दिलेल्या माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
सायकलने शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या किती? How many students come to school by bicycle?






5. कारने शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या किती? How many students come to school by car?




6. शाळेत शाळेच्या बसने येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या पायी येणार्‍या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने कमी आहे? How many fewer students come by school bus than on foot?






7. How many litres blood available in blood bank / रक्तपेढीत एकूण किती लिटर रक्तसाठा आहे?






8. How is data shown in a bar graph? स्तंभालेखामध्ये माहिती कशी दर्शविली जाते?




9. What does the height of each bar in a bar graph represent? स्तंभालेखामधील पट्टीची उंची काय दर्शवते?




10. Which chart is best to show changes over time? वेळेनुसार बदल दाखविण्यासाठी कोणता आलेख सर्वोत्तम आहे?




11. In a pictograph, how is information shown? चित्रलेखामध्ये माहिती कशी दर्शवली जाते?




12. In a line graph, if the line goes upward, what does it mean? / रेखा आलेखात जर रेषा वर जात असेल, तर त्याचा काय अर्थ होतो?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top