This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
उतारा
1.
खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्या.
एका जंगलात एक वाघ आणि हरण राहत होते. एके दिवशी वाघाने ठरवले की त्याने आता शिकारीसाठी नवे युक्ती वापरायची. तो एका झुडपात लपला आणि वाट पाहू लागला. त्याने आवाज करून हरणाचे लक्ष वेधले. पण हरण खूप सावध होते. त्याने आजूबाजूला पाहिले आणि आवाजाचा स्रोत समजून घेतला. हरणाने पटकन धाव घेतली आणि त्या वाघाच्या जाळ्यात सापडण्यापासून वाचले.
वाघाने शिकार करताना कोणती नवीन युक्ती वापरली?
1) उंच झाडावर बसला
2) पाणवठ्याजवळ थांबला
3) झुडपात लपून आवाज केला
4) झोपून राहिला
2.
हरणाने वाघाच्या सापळ्यापासून कसे वाचले?
1) ते झोपले होते
2) झाडावर चदून
3) त्याने वाघाशी झुंज दिली
4) त्याने सावधपणे निरीक्षण करून पळ काढला
3.
या गोष्टीत हरणाचे कोणते गुण दर्शवले आहेत?
1) आळशीपणा
2) धाडस आणि समजूतदारपणा
3) राग
4) अज्ञान
4.
वाघाचा हेतू काय होता?
1) हरणाशी मैत्री करणे
2) हरणाला फसवून शिकार करणे
3) झोप घेणे
4) जंगल साफ करणे
5.
या गोष्टीतून आपण काय शिकतो?
1) जास्त खाणे फायद्याचे असते
2) जो धावत नाही तो हरतो
3) संकटाच्या वेळी शांतपणे विचार करून निर्णय घ्यावा
4) राग करून सगळं सुटतं
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top