This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
7. सांख्यिकी व्यंजक सरलीकरण
1.
87503 या संख्येला निकटतम शतकापर्यत लिहा.
1) 87000
2) 70000
3) 80000
4) 87500
2.
6846 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण केल्यास होईल ?
1) 7500
2) 6500
3) 7000
4) 6000
3.
3.0786 ही संख्या शतांशामध्ये पूर्ण केल्यास होईल.
1) 3.67
2) 3.70
3) 3.07
4) 3.06
4.
9587 ही संख्या सर्वात जवळच्या शेकडयासह पूर्ण केल्यास कोणते उत्तरे येते ?
1) 9600
2) 9500
3) 9580
4) 9000
5.
8934 ही संख्या सर्वात जवळच्या सहस्त्रात पूर्ण केल्यास कोणते उत्तर येते ?
1) 9900
2) 9800
3) 10000
4) 9000
6.
325 ही संख्या नजिकच्या शभंरात दाखवायची झाल्यास त्या संख्येची संन्नीकटता कशाशी आहे ?
1) 500
2) 430
3) 400
4) 420
7.
3.09 + 5.2 x 4.98 ची सर्वात जवळची किमत कोणती आहे ?
1) 29
2) 27
3) 30
4) 41
8.
7.75 x 6.25 ची अंदाजे किमत खालीलपैकी कोणती आहे ?
1) 49
2) 47
3) 48
4) 50
9.
3.3 x 9.1 ची अंदाजे किमत खालीलपैकी कोणती आहे ?
1) 28
2) 31
3) 29
4) 30
10.
दशमान शतांशापर्यत ठीक करून सोडवा. 1.2+2.3+3.4-4.5
1) 1.24
2) 2.4
3) 7.8
4) 5.6
11.
4.125 x 2.500 यांची साधारण किमत येते.
1) 9
2) 100
3) 12
4) 10
12.
2.8 ला 1.750 या संख्येने गुणल्यास अंदाजे गुणाकार येतो.
1) 28
2) 6
3) 7
4) 5
13.
6.35 आणि 7.12 यांचा गुणाकार दशांशचिन्ह विरहित पूर्णांकात आहे.
1) 42
2) 45
3) 71
4) 63
14.
3.89 x 5.897 ची अंदाजे किमत किती आहे ?
1) 22
2) 24
3) 23
4) 58
15.
1.85 + 9.15 =?
1) 9
2) 12
3) 11
4) 10
16.
6+4×2 = ?
1) 20
2) 18
3) 14
4) 16
17.
(3+5) × 2 = ?
1) 10
2) 14
3) 16
4) 8
18.
15÷3+2×4=?
1) 10
2) 11
3) 9
4) 13
19.
(6+2)÷2=?
1) 2
2) 4
3) 6
4) 8
20.
x + x + y + y = ?
1) 2x + 2y
2) x + y
3) 2xy
4) 4xy
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top