This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
11. कोनांचे प्रकार आणि त्याचे उपयोजन
1.
काटकोनाचे माप किती अंश असते ?
1) 90
2) 180
3) 45
4) 60
2.
90 अंशापेक्षा कमी मापाच्या कोणाला काय म्हणतात ?
1) लघुकोन
2) काटकोन
3) विशाल कोन
4) सरळकोन
3.
90 अंशापेक्षा जास्त व 180 अंशापेक्षा कमी माप असलेला कोन कोणता ?
1) लघुकोण
2) काटकोन
3) विशाल कोन
4) प्रविशाल कोन
4.
सरळकोनाचे माप किती अंश असते ?
1) 90
2) 180
3) 270
4) 360
5.
180 अंशापेक्षा जास्त माप असणार्या कोनाचे नाव काय ?
1) लघुकोन
2) प्रविशाल कोन
3) विशालकोन
4) काटकोन
6.
घड्याळात 3 वाजता किती अंशाचा कोन तयार होतो?
1) 30
2) 60
3) 90
4) 120
7.
रेषीय जोडीतील कोनाच्या मापांची बेरीज किती अंश असते ?
1) 180
2) 90
3) 360
4) 120
8.
पूर्वेकडून थेट पश्चिमेकडे वळण्यासाठी किती अंशाचा कोन करावा लागतो ?
1) 120
2) 150
3) 90
4) 180
9.
जर एखादी व्यक्ती दक्षिणेकडे पाहत असेल आणि ती उजवीकडे 90° वळली, तर ती कोणत्या दिशेला पाहत असेल?
1) पूर्व
2) उत्तर
3) पश्चिम
4) दक्षिण
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top