9.  नफा आणि तोटा 


1. एका व्यक्तीने डझनला रुपये 30 या दराने 2 डझन केळी विकत घेतली आणि प्रत्येकी रु 3 या दराने विकली, तर त्याला नफा किवा तोटा किती झाला?




2. एक वस्तू 1800 रुपयेला ला विकली विकला असता 300 रुपये तोटा होतो झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?




3. विक्री किंमत ₹70 आहे आणि नफा ₹10 आहे, तर खरेदी किंमत किती?




4. विक्री किंमत ₹300 आहे आणि नफा ₹50 आहे, तर खरेदी किंमत किती?




5. जर खरेदी किंमत ₹250 आणि विक्री किंमत ₹200 असेल, तर तोटा किती?




6. खरेदी किंमत ₹400 आहे आणि तोटा ₹50 झाला आहे. विक्री किंमत किती?




7. खरेदी किंमत ₹120 आणि विक्री किंमत ₹135 असेल, तर नफा किती?




8. एका वस्तूची विक्री किंमत ₹220 आहे आणि तोटा ₹30 आहे, तर खरेदी किंमत किती?




9. एका वस्तूची खरेदी किंमत ₹100 आहे आणि विक्री किंमत ₹120 आहे. तर नफा किती?




10. एक वस्तू 1800 रुपयेला ला विकली विकला असता 300 रुपये तोटा होतो झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top