Jawahar Navodaya Vidyalaya Entrance Exam STD. 5th
Combine Paper
Mental Ability Test (MAT)
Ques.40 Marks: 50
Arithmetic Test Ques.20Marks: 25
Language Test
Ques.20 Marks: 25
Total Marks: 100 Time : 2:00 Hr. (Each question carries 1.25 Mark)
Section-1 Mental Ability Test (MAT)
Part-I Odd-Man Out
Part- II Figure Matching
Part- III Pattern Completion
Part- IV Figure Series Completion
Part – V Analogy
Part – VI Geometrical Figure Completion (Triangle, Square, Circle)
Part – VII Mirror Imaging
Part – VIII Punched Hold Pattern – Folding/Unfolding)
Part – IX Space Visualization
Part –X Embedded Visualization
Arithmetic Test :- The main purpose of this test is to measure candidate’s basic competencies in Arithmetic. All the Twenty-five questions of this test will be based on the following 15 topics:
1.Number and numeric system.
2. Four fundamental operations on whole number.
3.Fractional number and four fundamental operations on them.
4.Factors and multiple including their properties.
5.LCM and HCF of numbers.
6.Decimals and fundamental operations on them.
7.Conversion of fractions to decimals and vice – versa.
8.Applications of number in measure length, mass, capacity, time, money etc
9.Distance, time and speed.
10.Approximation of expressions.
11.Simplification of Numerical Expressions.
12.Percentage and its applications.
13.Profit and loss.
14.Simple interest.
15.Perimeter, area and volume
Language Test : The main purpose of this test is to assess reading comprehension of the candidates. The test consists of four passages. Each passage is followed by 5 questions. Candidates shall read each passage carefully and answer the questions that follow.
1] मानसिक क्षमता चाचणी (बुद्धिमत्ता)
प्रश्न 1 ते 4 – गटात न बसणारी आकृती ओळखणे.
प्रश्न 5 ते 8 – आकृतीतील साम्यता (सारखेपणा) ओळखणे.
प्रश्न 9 ते 12 – आकृती पूर्ण करणे.
प्रश्न 13 ते 16 – आकृतीक्रम पूर्ण करणे.
प्रश्न 17 ते 20 – भिन्न आकृतीतील समानता ओळखणे.
प्रश्न 21 ते 24 – भौमितिक आकृत्यातील पूर्णता -त्रिकोण,चौरस,वर्तुळ
प्रश्न 25 ते 28 – प्रतिबिंबीत आकृती ओळखणे.
प्रश्न 29 ते 32 – घडी घालणे व उलघडणे.
प्रश्न 33 ते 36 – तुकडे जोडून आकृती तयार करणे.
प्रश्न 37 ते 40 – इतर आकृतीत लपलेली आकृती ओळखणे.
एकूण प्रश्न 1 ते 40 गुण -40
2] गणित एकूण घटक -15
1) संख्या व संख्यालेखन पद्धती
2) पूर्ण संख्यावरील व चार मूलभूत क्रिया
3) अपूर्णांक व व त्यावरील चार मूलभूत क्रिया
4) अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म
5) संख्यांचे ल.सा. वि. आणि म.सा. वि.
6) दशांश अपूर्णांक व त्यावरील चार मूलभूत क्रिया
7) दशांश व व्यवहारी अपूर्णांक यांचे एकमेकांत रूपांतर
8) वस्तूंची लांबी, वस्तुमान , आकारमान , वेळ, पैसा यांचे मापन करण्यासाठी संख्यांचा वापर
9) अंतर , काम , काळ आणि गती यांचे मापन
10) गणितीय सूत्रांचे अंदाजीकरण
11) गणितीय सूत्रांचे सरलीकरण
12) शतमान व त्यांचे उपयोग
13) नफा – तोटा यावरील उदाहरणे.
14) सरळव्याज व त्यावरील उदाहरणे.
15) परिमिती , क्षेत्रफळ , आणि घनफळ (आकारमान) यावरील उदाहरणे
प्रश्न क्रमांक 41 ते 60
एकूण -20 प्रश्न 25 गुण
3] मराठी
एकूण 4 उतारे प्रत्येकी 5 प्रश्न
प्रश्न क्रमांक 61ते 80
20 प्रश्न 25 गुण.