3.3 वर्तुळ, वर्तुळक्षेत्र, वर्तुळखंड, वर्तुळकंस, वर्तुळाचे गुणधर्म


1. सोबतच्या आकृतीमधील m<CBP = किती ?






2. अर्धवर्तुळातील कोन किती अंशाचा असतो ?




3. ज्या चौकोनाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळाच्या परीघावर असतात त्या चौकोनास -------- असे म्हणतात.




4. एका अर्धवर्तुळाची परिमिती 108 से.मी. आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी. असेल ?




5. एका वर्तुळाच्या वर्तुळकेंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी 17 से.मी. आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती से.मी. ?




6. एका चक्रीय चौकोनाच्या संमुख कोनाच्या मापातील फरक 24 अंश चा आहे. जर त्यापैकी लहान कोन x असल्यास m<x = ?




7. सोबतच्या आकृतीत कोन M चा ------ हा संमुख कोन आहे.






8. चौकोन ABCD हा समांतरभूज चौकोन चक्रीय आहे तर m<ABC=?




9. सोबतच्या आकृतीत चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. जर कोन A = 115 अंश, तर कोन C = किती ?






10. चौकोन ABCD या चक्रीय चौकोनात कोन A व कोन C यांच्या मापांचे गुणोत्तर 2:3 आहे तर कोन A चे माप किती ?




11. खालीलपैकी कोणती आकृती चक्रीय चौकोनाची आहे ?






12. कोणत्याही वर्तुळात पुढीलपैकी एकमेव काय असते ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top