3.1 बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण, प्रतल, कोन


1. पुढील विधानातील असत्य विधान कोणते ?




2. विरुध्द कोण ----- असतात.




3. ज्या दोन संलग्न कोनाच्या असमाईक भुजा परस्परांचे विरुध्द किरण असतांना त्यांना ------- म्हणतात.




4. दोन एकप्रतलीय समांतर रेषांना त्याच प्रतलातील एखाद्या रेषेने छेदले असता संगत कोनाच्या किती जोड्या तयार होतात ?




5. एका कोनाचा पुरककोन हा त्याच कोणाच्या कोटीकोनाच्या चौपट आहे. तर त्या कोनाच्या पुरककोन व कोटीकोन यांच्या मापांतील फरक किती अंशाचा आहे ?




6. किरण QR व किरण QP चा छेद बिंदू सांगा.






7. तीन वाजता घड्याळातील काट्यांमध्ये किती मापाचा कोण होईल ?




8. परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषांमधून जाणाऱ्या प्रतलांची संख्या किती ?




9. दोन परस्पर विरुध्द किरणांचा संयोग संच कोणता आहे ?




10. रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूंनी मर्यादित झालेल्या भागास ------- म्हणतात.




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top