2.4 आ सुसंगत वाक्यांचा परिछेद


1. खालील अर्थपूर्ण परिच्छेदाची सुसंगत वाक्ये दिली आहेत. योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. सर्वांचा आवडता ऋतू म्हणजे-----------




2. ----- हे महिने या ऋतूत येतात.




3. या महिन्यात वातावरण ------ असते.




4. लोक ------ या ऋतूत आनंदाने साजरा करतात.




5. म्हणून तर ----- सुद्धा आम्रआम्रवृक्षावर बसून मधुर गायन करतो.




6. एके दिवशी एका ------- सिहांची झोप मोडली.




7. दया दाखवून सिहांने त्याला -------




8. उपकाराची परतफेड म्हणून उंदराने जाळे ------ सिंहाला मोकळे केले.




9. लोक प्रात:काळी ----- जातात




10. प्रात:काळची हवा ------ होती.




11. पुढील तीन प्रश्नाच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. सर्वजण नवीन ------------------ घेण्याच्या तयारीत होते.




12. मुलांना पुन्हा ---------------------जाण्याची वेळ आल्यामुळे आनंद झाला होता




13. सर्वांनी एकत्रित येवून ---------------ला राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी केली.




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top