This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
संवादावर आधारित प्रश्न
1.
संवाद : ''बर झालं बाजारात आपली भेट झाली ते.'' ''हो ना ! तुमचा मुलगा अभ्यासात टाळाटाळ करतो का ? ''नाही. अजिबात नाही.'' ''कधी अपशब्द वगैरे....'' ''ते तर मुळीच नाही.'' ''तुम्ही खरच भाग्यवान आहात बघा. एकदा भेटले पाहिजे तुमच्या मुलाला.'' ''केव्हाही या. पण सकाळी नको. कारण तेव्हा तो पाळण्यात झोपलेला असतो. अच्छा जाते मी.'' ''काय मिश्कील बाई आहे ! असच चेष्ठेखोर गमत्या असाव माणसान.''
प्रश्न : '' खरच भाग्यवान आहात '' असे का म्हटले ?
1) कारण तिला मुलगी होती.
2) कारण बाईला मुलगा होता.
3) कारण मुलगा तान्हा होता.
4) कारण मुलगा सद्द्गुनी होता.
2.
प्रश्न : मुलात एकही दुर्गुण का नव्हता ?
1) कारण मुलगा तान्हे बाळ होते.
2) कारण मुलगा गुणी होता.
3) कारण मुलगा मोठा होता.
4) कारण मुलगा शहाणा होता.
3.
प्रश्न : मिस्कील या शब्दाचा अर्थ काय ?
1) बोलकी
2) थापाडी
3) विनोदी
4) शिष्ठ
4.
संवाद '' चार ओळी वाचल्यास आणि किती चुका ? ''
'' सर्वजण हेच चिडवतात , पण वाचन कसे सुधारावे ते सांगत नाही.''
'' रोज पुस्तक किंवा वर्तमानपत्र यातील १० ओळी वाच.''
'' रोज वाचायच बाबा ?''
'' हो, नुसत वाचायचं नाही. त्यासाठी सावकाश, योग्य चढउतारात, विरामचिन्हांचा उपयोग करून वाचले पाहिजे. गोष्टी संवाद, विनोद वाच.''
'' मी रोज पाढे पाठ करतो, पहाटे उठतो तेव्हा वाचनाचा सराव करीन. आणि वेळ मिळेल तेव्हा वाचीन.''
'' बाळ नक्की सुधारेल तुझे वाचन.''
प्रश्न : वरील संवाद कोणामध्ये झाला ?
1) आई आणि मुलगी
2) वडील आणि मुलगा
3) आई आणि मुलगा
4) वडील आणि मुलगी
5.
प्रश्न : वाचन सुधारण्यासाठी काय केले पाहिजे ?
1) पहाटे उठणे
2) विनोद वाचन
3) रोज व भरपूर वाचन
4) गोष्टी वाचणे
6.
प्रश्न : बाळ कधी उठतो ?
1) रात्री
2) निश्चित नाही
3) सकाळी
4) दुपारी
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top