This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
1 स्थानिक वेळ व प्रमाण वेळ
1.
दिनमान कालावधी म्हणजे काय ?
1) सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा कालावधी
2) एका सूर्यास्तापासून दुसऱ्या सूर्यास्तापर्यंतचा कालावधी
3) एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी
4) सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी
2.
नैसर्गिक घटनांच्या संदर्भाने कोणती साधने वापरून वेळ सांगितली जाते ?
1) वरीलपैकी कोणतेच नाही
2) वरीलपैकी दोन्ही
3) घटिकापात्र
4) वाळूचे घड्याळ
3.
पृथ्वीचे परिवलन पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागतो ?
1) 12 तास
2) 24 तास
3) 24 दिवस
4) 365 दिवस
4.
पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेने फिरते ?
1) दक्षिणेकडून उत्तरेकडे
2) उत्तरेकडून दक्षिणेकडे
3) पश्चिमेकडून पूर्वेकडे
4) पूर्वेकडून पश्चिमेकडे
5.
पृथ्वीच्या परीवलनादरम्यान रेखावृत्ते कोणत्या दिशेने क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात ?
1) पुर्वेकेडून
2) उत्तरेकडून
3) दक्षिणेकडून
4) पश्चिमेकडून
6.
सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे काय ?
1) रात्रमान कालावधी
2) सूर्यास्त कालावधी
3) दिनमान कालावधी
4) सूर्योदय कालावधी
7.
सावलीची लांबी दुपारी आखूड असते तर संध्याकाळी जास्त असते तेव्हा सूर्याच्या आकाशातील स्थानाची काय बदलते ?
1) लांबी व उंची
2) दिशा व लांबी
3) लांबी व रुंदी
4) रुंदी व उंची
8.
जेव्हा सावलीची लांबी कमी असते तेव्हा कोणती वेळ असते ?
1) रात्र
2) सकाळ
3) मध्यान्ह
4) संध्याकाळ
9.
दोन लगतच्या रेखावृत्तांच्या मधील स्थानिक वेळेत किती मिनिटांचा फरक असतो ?
1) 2 मिनिट
2) 60 मिनिट
3) 1 मिनिट
4) 4 मिनिट
10.
ध्रुवावर सूर्योदय आणि सूर्यास्त यांची वेळ सांगायची असल्यास काय सांगावी लागते ?
1) सावलीची लांबी
2) वेळ
3) दिवस
4) तारीख
11.
दोन रेखावृतांच्या स्थानिक वेळेत एक तासाचा फरक असेल तर त्या दोन रेखावृत्तांमध्ये किती रेखावृत्तांचा फरक आहे ?
1) 20
2) 15
3) 10
4) 24
12.
भारताची प्रमाणवेळ कोणत्या शहरावरून जाणाऱ्या रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरवली आहे ?
1) ग्रीनीच
2) मिर्झापूर
3) कोलकाता
4) अहमदाबाद
13.
भारताची प्रमाण वेळ ग्रीनीच येथील वेळेपेक्षा ___________
1) 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे
2) 5 तास 30 मिनिटांनी मागे आहे
3) 4 तास 30 मिनिटांनी पुढे आहे
4) 2 तास 30 मिनिटांनी पुढे आहे
14.
जर भारतात रात्रीचे 11 वाजले असतील तर त्याच वेळेस ग्रीनीच येथे किती वाजले असतील ?
1) संध्याकाळचे 5:30
2) संध्याकाळचे 4:30
3) सकाळचे 5:30
4) संध्याकाळचे 6:30
15.
जयपूरचे महाराजा सवाई जयसिंग यांनी अठराव्या जंतर-मंतर हि खगोलीय वेधशाळा कोठे बांधली ?
1) जयपूर
2) दिल्ली
3) वरील सर्व
4) वाराणसी
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top