8. प्रदूषण


1. वायू प्रदूषणासाठी कोणती नैसर्गिक कारणे जबाबदार आहेत?




2. औद्योगिक गळतीमुळे कोणता विषारी वायू उत्सर्जित होतो त्वचेचा कर्करोग, दमा आणि श्वसन रोग निर्माण करतो.




3. भोपाळ गॅस दुर्घटना कधी घडली ?




4. वनस्पतींवरील वायू प्रदूषणाचा कोणता परिणाम दिसून येतो?
1. पानांतील हिरवे द्रव्य (हरितद्रव्य) कमी होते .
2. प्रकाशसंश्लेषणाचा वेग कमी करणे.
3. वाढ मंद होवून पाने गळून पडतात किंवा पिवळे होतात.




5. चुकीची जोडी कोणती आहे?




6. अकार्बनिक प्रदूषक कोणते आहे?




7. दूषण नियंत्रण, नियमन व प्रतिबंध यासाठी भारत सरकारने काही कायदे केले आहेत. खाली जुळणार्‍या वर्षानुसार जोड्या लावा

a) जल प्रदूषण आणि प्रतिबंध अधिनियम - 1) 1986
b) वायू प्रदूषण आणि प्रतिबंध अधिनियम - 2) 1981.
c) पर्यावरण संरक्षण कायदा - 3) 1974




8. सीएनजी (CNG) चे विस्तारीत नाव काय आहे?




9. खालीलपैकी कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणात टॅनिंग सेंटर आहेत?




10. ओझोन गॅस बाबत योग्य विधान कोणते आहे?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top