7. धातू- अधातू


1. कोणत्या गुणधर्मामुळे धातूचा पत्रा तयार करता येतो?




2. खालीलपैकी धातूचे उदाहरण कोणते ?




3. खालीलपैकी अधातूचे उदाहरण कोणते ?




4. वर्धनीयता गुणधर्म न दर्शवणारा धातू ओळखा ?




5. कोणत्या गुणधर्मामुळे धातूला ओढले असता त्याची तार बनते?




6. सोडियम धातू प्रयोगशाळेत कोठे साठवली जातो ?




7. लिथियमची घनता काय आहे?




8. सर्वात कठीण धातू कोणता ?




9. धातुंबद्दल चुकीचे विधान कोणते ?




10. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळ समुद्रात स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा किंवा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे. या पुतळ्याच्या मूळ पृष्ठभागावर कोणती धातू वापरला आहे ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top