This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
6. द्रव्याचे संघटन
1.
द्रव्याच्या कणांमध्ये (अणु किंवा रेणूंमध्ये) कोणते बल कार्यरत असते
a) स्थितिस्थापकता
b) द्रव्याचे रासायनिक संघटन
c) आंतररेण्वीय आकर्षण
d) यापैकी नाही
2.
द्रव्या बाबत अचूक विधान कोणते?
a) द्रव्य जागा व्यापते .
b) द्रव्याला वस्तुमान असते .
c) द्रव्य वेगवेगळ्या अवस्थेत आढळते .
d) द्रव्याची निर्मिती मूलद्रव्यातून होते. .
a) फक्त a विधान अचूक आहे
b) a व d विधाने अचूक आहेत
c) b व c विधाने अचूक आहेत
d) सर्व a,b ,c ,d विधाने अचूक आहेत
3.
खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ?
a) द्रव पदार्थाला निश्चित आकार असतो .
b) स्थायू पदार्थाला निश्चित आकारमान असते.
c) वायु पदार्थाला अनिश्चित आकारमान असते.
d) द्रव पदार्थाला ठराविक आकार असतो.
4.
खालीलपैकी संयुगाचे उदाहरण कोणते?
a) दूध
b) पाणी
c) रक्त
d) यापैकी सर्व
5.
खालीलपैकी कोणते सेंद्रीय संयुग किंवा कार्बन संयुग नाही?
a) मीठ
b) कर्बोदके
c) प्रथिने
d) पेट्रोल
6.
असेंद्रिय संयुग किंवा अकार्बनी संयुग कोणते ?
a) मीठ
b) सोडा
c) चुनखडी
d) यापैकी सर्व
7.
दोन किंवा अधिक पदार्थ यांच्या समांगी मिश्रणाला ----------- म्हणतात.
a) द्रावण
b) कलील
c) द्रावक
d) निलंबन
8.
खालीलपैकी कोणते मिश्रण कलिलाचे उदाहरण आहे ?
a) दूध
b) समुद्राचे पाणी
c) स्टेनलेस स्टील
d) व्हीनेगार
9.
खालीलपैकी हायड्रोजन क्लोराइडचे रेणुसूत्र कोणते?
a) HC
b) HCL
c) CH
d) MgCL
10.
गटात न बसणारा शब्द ओळखा - सोने, चांदी, तांबे, पितळ
a) सोने
b) चांदी
c) तांबे
d) पितळ
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top