This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
5.अणूंचे अंतरंग
1.
चुकीची जोडी ओळखा ?
a) हेलिअम - H
b) निऑन - Ne
c) अरगॉन - Ar
d) कार्बन - C
2.
रूदरफोर्ड चे केंद्रकीय अणूप्रारूप बाबत चुकीचे विधान ओळखा
a) अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते
b) केंद्रकाभोवती प्रोट्रोन नावाचे ॠणप्रभारित कण परिभ्रमण करीत असतात.
c) सर्व इलेक्ट्रॉनांवरील एकत्रित ॠणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभाराएवढा
असल्याने विजातीय प्रभारांचे संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो.
d) केंद्रकात अणूचे जवळजवळ सर्व वस्तु मान एकवटलेले
असते.
3.
न्यूक्लिऑनचे दोन प्रकार कोणते आहेत.
a) इलेक्ट्रॉन , प्रोट्रोन व न्यूट्रॉन
b) इलेक्ट्रॉन व न्यूट्रॉन
c) प्रोट्रोन व इलेक्ट्रॉन
d) प्रोट्रोन व न्यूट्रॉन
4.
युरेनिअम - 235 च उपयोग कोणता ?
a) केंद्रकीय विखंडन व ऊर्जानिर्मिती
b) गॉयटर या थायरॉईड ग्रंथींच्या आजारावरील उपचार
c) कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारांवरील वैद्यकीय उपचार
d) अन्नपदार्थ सूक्ष्म जीवाणूपासून परिरक्षण करण्यासाठी
5.
मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात ----------- रोजी कार्यान्वित झालेली भारतातील पहिली अणुभट्टी आहे
a) 4 जून 1956
b) 4 ऑगस्ट 1960
c) 4 ऑगस्ट 1995
d) 4 ऑगस्ट 1956
6.
इलेक्ट्रॉनवर -------- असतो.
a) ॠणप्रभार
b) प्रभार नसतो
c) ॠणप्रभार व धनप्रभार
d) धनप्रभार
7.
कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग जीवाश्मां चे वय ठरविण्यासाठी होतो?
a) कोबाल्ट - 60
b) C-14
c) युरेनिअम - 235
d) आयोडीन -131
8.
क्लोरीनचे मूलद्रव्यां चे इलेक्ट्रॉन संरूपण ओळखा ?
a) 2 ,8, 8
b) 2, 6, 8
c) 2,7, 8
d) 2, 8, 7
9.
हेलीअमच्या k कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती?
a) तीन
b) चार
c) सहा
d) दोन
10.
अणूचे केंद्रक -------- असते
a) ऋणप्रभारित
b) धनप्रभारित व ऋणप्रभारित
c) प्रभार विरहित
d) धनप्रभारित
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top