This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
4.धाराविद्युत आणि चुंबकत्व
1.
धनप्रभाराची प्रवृत्ती अधिक विद्युतपातळीच्या बिंदू पासून कमी विद्युतपातळीच्या बिंदुपर्यंत वाहण्याची असते. याला काय म्हणतात?
a) विभवांतर
b) धाराविद्युत
c) विद्युतस्थितिक विभव
d) चुंबकत्व
2.
कोरड्या विद्युत घटामध्ये कोणता घटक असतो ?
a) अमोनिअम क्लोराईड
b) यापैकी सर्व
c) झिंक क्लोराईड
d) ग्राफाइट कांडी
3.
घरगुती वापरतील स्मार्टफोन, लॅपटॉप मध्ये कोणता विद्युत घट असतो ?
a) लेड-आम्ल विद्युतघट
b) लिथिअम (Li) आयन विद्युत घट
c) कोरडा घट
d) निकेल-कॅडमिअम घट
4.
विद्युतचुंबकाच्या सहाय्याने चालणारी रेल्वे कोणती ?
a) मग्लेव्ह ट्रेन
b) भारतीय रेल्वे
c) यापैकी सर्व
d) जलद रेल्वे
5.
2.5 V विभवांतराच्या 3 विद्युतघटांची बॅटरीस्वरूपात जोडणी केली आहे. या बॅटरीचे विभवांतर ..... V इतके असेल.
a) 7.5
b) 6.5
c) 5
d) 4.5
6.
बॅटरीमधून धनप्रभारित अन् ॠणप्रभारित अशा दोन्ही कणांच्या वहनामुळे काय निर्माण होतो.?
a) यापैकी नाही
b) धाराविद्युत
c) जोडणी
d) चुंबकत्व
7.
1820 मध्ये विद्युत प्रवाहाचा चुंबकीय प्रभाव कोणी शोधून काढला ?
a) जे.जे.थॉमसन
b) हॅन्स क्रिश्चन ओस्टेर्ड
c) न्यूटन
d) फॅराडे
8.
1831 मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे तत्व कोणी शोधले ?
a) मायकेल फॅराडे
b) न्यूटन
c) जेम्स क्लर्क मॅक्सवेल
d) रॉबर्ट ब्राउन
9.
कोरड्या विद्युत घटामधून कोणत्या प्रकारचे विद्युतप्रभार मिळतात ?
a) डीसी प्रभार
b) यापैकी नाही
c) एसी प्रभार
d) एसी प्रभार आणि डीसी प्रभार
10.
विद्युतप्रवाहाचे SI पद्धतीतील एकक कूलोम प्रति सेकंद म्हणजेच--------- हे आहे.
a) वॅट
b) अँपिअर
c) विद्युत धारा
d) व्हॉल्ट
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top