3.बल व दाब


1. संपर्क बलाचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे?




2. चुकीचे विधान ओळखा .




3. एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय घडेल?
a) वस्तु गतिमान होईल.
b) वस्तूची गती बदलेल
c) वस्तूची दिशा बदलेल.
d) वस्तूचा आकार बदलेल.




4. मुळात स्थिर किंवा निश्चल असलेली वस्तू जोवर तिच्यावर कोणत्याही बाह्य बलाचा प्रभाव पडत नाही तोवर स्थिरच राहते याला ----------- म्हणतात




5. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते?




6. SI पद्धतीत बलाचे एकक ............... हे आहे




7. दाबाचे SI पद्धतीतील एकक काय आहे?




8. जेव्हा एखादी वस्तू अंशतः किंवा पूर्णपणे द्रवपदार्थात बुडविली जाते तेव्हा प्लावक बल ---------------------




9. फळीवर ठेवलेल्या खाऊच्या डब्याच्या तळाचे क्षेत्रफळ 25 चौ. मी असून त्याचे वजन 100 N आहे, त्या डब्याने फळीवर प्रयुक्त केलेला दाब काढा




10. वातावरणातील पाण्याचेबाष्प काही काळ हवेत स्थिर का राहते ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top