2. आरोग्य व रोग


1. मलेरिया: अ‍ॅनोफिलिस मादी :: हत्तीरोग : ?




2. हृदयविकाराचा झटका खालीलपैकी कोणती कारणे आहेत?
a) धूम्रपान b) मद्यपान c) उच्च रक्तदाब d) शारीरिक व्यायामाचा अभाव e) आनुवंशिकता f) मानसिक ताण




3. संसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी बाळाला काय दिले जाते




4. रोग ओळखा
१) हा विषाणूजन्य आजार आहे
२) संक्रमित कुत्रा, ससा, माकड, मांजरी इत्यादी चाव्याव्दारेहोतो

3) याचा विषाणू मेंदूत प्रवेश करतो




5. आपण जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करतो?




6. पंतप्रधान जनऔषध ही योजना कधी सुरू करण्यात आली??




7. २ सप्टेंबर रोजी आपण आरोग्य जागृती दिन साठी कोणता साजरा करतो?




8. संसर्गजन्य रोग पसरवणारे सजीव माध्यमे कोणकोणते?




9. खालीलपैकी संसर्गजन्य आजार कोणता?




10. डेंग्यू कोणत्या विषाणूमुळे होतो ?




11. एच.आय.व्ही. विषाणू पहिल्यांदा कोणात सापडला?




12. खालीलपैकी हृदयरोगावरील कोणती उपचार पद्धती अवलंबली जात नाही ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top