This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
19. ताऱ्यांची जीवनयात्रा
1.
सूर्याबाबत चुकीचे विधान कोणते ?
1) सूर्याच्या वस्तूमानाचा 72% भाग हायड्रोजन आहे
2) सूर्यामध्ये हेलिअम 26% आहे.
3) सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान 5800 के.
4) Radius of sun is 69570 km.
2.
आपली दीर्घिका ही ----------असून तिला मंदाकिनी हे नाव दिलेले आहे
1) चक्राकार
2) लंबगोलाकार
3) लंबवर्तुळाकार
4) अनियमित
3.
प्रचंड अंतरे मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात
1) किलोमीटर
2) मीटर
3) प्रकाशवर्ष
4) मिलीमीटर
4.
ताऱ्यांतील वायूच्या कणांमधील ------------- बल हे या कणांना एकत्र ठेवण्याचे
कार्य करते
1) गुरुत्वीय
2) चुंबकीय
3) विरुद्ध
4) यापैकी नाही
5.
सूर्यासारख्या असंख्य ताऱ्यांचा समूह म्हणजेच ----------- होय
1) आकाशगंगा
2) अवकाश
3) तारकासमूह
4) यापैकी नाही
6.
चंद्र पृथ्वीचा नैसर्गिक ------- आहे
1) श्वेतबटू
2) तारा
3) ग्रह
4) उपग्रह
7.
------- ग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे.
1) गुरू
2) पृथ्वी
3) बुध
4) सूर्य
8.
खालीलपैकी कोणाला स्वतःचा प्रकाश असतो?
1) तारे
2) ग्रह
3) उपग्रह
4) यापैकी सर्व
9.
श्वेत बटूंचा आकार पृथ्वी इतका लहान असल्याने त्यांची घनता खूप------------असते.
1) कमी
2) जास्त
3) अनिश्चित
4) यापैकी नाही
10.
प्रकाशाचा वेग किती आहे?
1) 6, 00, 000 km/s
2) 13, 00, 000 km/s
3) 3, 00, 000 km/s
4) 30, 00, 000 km/s
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top