17. मानवनिर्मित पदार्थ


1. खालीलपैकी कोणत्या प्लास्टिकचा गरम केल्यावर आकार बदलला जाऊ शकत नाही?




2. खालीलपैकी कोणता प्लॅस्टिकचा गुणधर्म नाही?




3. पॉलीव्हिनायल क्लोराईडपासून बनविलेले खालीलपैकी कोणते साहित्य बनवतात ?




4. थर्मोसेटिंग प्लास्टिकमध्ये कोणत्या प्लास्टिकचा समावेश आहे?
a) बेकालाईट b) मेलॅमिन c) पॉलीयुरेथेन d) पॉलीप्रोपायलीन (पीपी)




5. खालीलपैकी हजारो वर्षे न कुजणारा पदार्थ कोणता ?




6. गटात न बसणारा पदार्थ ओळखा




7. प्रत्येक जबाबदार नागरिकाने 4 R तत्त्वाचे अनुसरण केले पाहिजे, त्यातील कोणते तत्व पुनर्प्राप्ती बाबत आहे.




8. अनेक वर्षे थर्मोकोलच्या कारखान्यात काम करणाऱ्या व्यक्तींवर कोणती लक्षणे दिसून येतात ?




9. काचाच्या निर्मितीत कशाचा वापर होत नाही?




10. काचेचे उत्पादन करताना मिश्रण -------------- पर्यंत गरम करणे आवश्यक आहे.




11. सिलिका वापरुन कोणता काच तयार केला जातो?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top