16. प्रकाशाचे परावर्तन


1. कोणत्याही पृष्ठभागावर पडलेल्या प्रकाशकिरणाला ------------ असे म्हणतात




2. जर आपाती किरण व स्तंभिका यामध्ये 30 अंशाचा कोन असल्यास परावर्तीत कोनाचे माप किती?




3. पेरिस्कोपमध्ये समांतर दोन आरसे असतात, या आरश्यात व डब्याच्या बाजूंमध्ये किती मापाचा कोन असतो ?




4. जर परावर्तित किरण व स्तंभिका यामध्ये 60 अंशाचा कोन असेल, तर आपाती किरण व स्तंभिका यामधील कोनाचे माप किती?




5. जर आपाती किरण व परावर्तीत किरण यामधील कोनाचे माप 90 अंशाचे माप असल्यास स्तंभिका व आपाती किरण यामध्ये किती अंशाचा कोन असेल ?




6. जर आपाती किरण व स्तंभिका यामधील कोनाचे माप 40 अंशाचे माप असल्यास आपाती किरण व आरशामध्ये किती अंशाचा कोन असेल ?




7. जर आरसा आणि परावर्तित किरणांमधील कोनाचे माप 23 अंशाचे असेल तर आपाती किरण व परावर्तित किरण यामधील कोनाचे माप किती ?




8. A आणि B काय दर्शवितात ?






9. खालीलपैकी अचूक विधान ओळखा




10. पृथ्वीच्या पृष्ठभागावर सूर्याचे प्रकाश किरण पोहोचण्यास साधारणपणे किती वेळ लागतो. ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top