14. उष्णतेचे मापन व परिणाम


1. 1.5 किलो पाण्याचे तापमान 15 डिग्री सेल्सियसहून 45 डिग्री सेल्सिअस वाढवण्यासाठी किती उष्णता आवश्यक असेल?




2. पृथ्वीसाठी उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत कोणता ?




3. 300 कॅलरी उष्णता दिल्यास पाण्याचे तपमान 10 डिग्री से.ने वाढल्यास पाण्याचे प्रमाण किती असेल ?




4. खालीलपैकी कोणत्या घटकाच्या विखंडनातून अणु ऊर्जा देतो?




5. तापमापीचा उपयोग कशाच्या मापनासाठी केला जातो?




6. तांब्याची विशिष्ट उष्णता काय आहे?




7. कोणत्या दोन पदार्थाची विशिष्ट उष्णता समान आहे?




8. पदार्थांचे प्रसरण कशामुळे होते ?




9. 0.5 मीटर लांबीच्या स्टीलच्या रॉडचे तापमान 60 डिग्री सेल्सिअसने वाढवल्यास त्याची लांबी किती वाढेल?




10. एसआय पद्धतीतील उष्णतेचे एकक काय आहे?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top