13. रासायनिक बदल व रासायनिक बंध


1. रासायनिक अभिक्रिया लिहिताना बाणाच्या डाव्या बाजूला लिहिलेले मूळचे पदार्थ म्‍हणजेच --------- भाग घेणारे पदार्थ होत.




2. श्वसन प्रक्रियेत कोणते अभिकारके भाग घेतात?




3. प्रकाश संश्लेषण बाबत सत्य विधान कोणते ?




4. ज्वलनासाठी कोणता वायू आवश्यक असतो ?




5. अणूच्या पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात ?




6. लिंबूरसात थोडे खाण्याच्या सोड्याचे चूर्ण टाकल्‍यास कोणता वायू तयार होतो?




7. पाण्याच्या रेणूमध्ये कोणता बंध आढळतो?




8. परीक्षानळीतील कॅल्‍शिअम हायड्रॉक्‍साइडच्या रंगहीन द्रावणात फुंकनळीने फुंकत राहिल्‍यास काही वेळाने द्रावण दुधाल कोणत्या वायुमुळे होते.




9. अचूक विधान ओळखा




10. लोखंडाचे गंजणे हा..............होणारा रासायनिक बदल आहे.



This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top