12.आम्ल , आम्लारी ओळख


1. आंबट चव देणाऱ्या संयुगांना--------- असे म्हणतात.




2. खालीलपैकी नैसर्गिक (सेंद्रिय) आम्ल कोणते?




3. जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्काने स्वतःचा रंग बदलतात त्यांना ----------- असे म्हणतात.




4. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते?




5. खालीलपैकी कशाच्या साहाय्याने नैसर्गिक दर्शक बनविता येतो ?




6. मिथिल ऑरेंजचा नारंगी रंग कशात गुलाबी होतो ?




7. खालीलपैकी अचूक जोडी ओळखा




8. आम्लाच्या बाबतीत अचूक विधाने कोणती?
1) निळा लिटॅमस आम्लात लाल होतो.
2)आम्ले चवीने आंबट असतात.
3) धातूसोबत आम्लाची अभिक्रिया होवून हायड्रोजन वायू तयार होतो.
4) Iआम्ल निसरडे असतात.




9. आपल्या जठरामध्ये कोणते आम्ल असते ?




10. ॲसेडीटी कमी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या आम्लारीधर्मी औषधामध्ये कशाचा समावेश असतो?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top