11. मानवी शरीर व इंद्रिय संस्था


1. पेशीश्वसनात ऑक्सीजनचे कार्य कोणते?




2. श्वसन संस्थेच्या अवयवांचा योग्य क्रम ओळखा




3. 1628 साली कोणत्या ब्रिटिश डॉक्टरने शरीरातील रक्ताभिसरनाचे वर्णन केले आहे ?




4. हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे ------ रक्त ढकलते.




5. खालीलपैकी कोणती अवयव संस्था रक्ताशी संबंधित आहे?




6. फुप्फुसे लहान लहान कप्प्यांनी बनलेली असतात. त्यांना काय म्हणतात?




7. श्वासनलिकेत बहुधा अन्नाचे कणांचा शिरकाव रोकण्याचे कार्य कोण करते?




8. श्वासपटलाची निश्चित जागा कोणती?




9. शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना काय म्हणतात?




10. लोहित रक्तपेशीचे कार्य ओळखा




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top