1.सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण


1. खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे वनस्पती स्वताचे अन्न तयार करतात?




2. -------- पासून झाडे श्वसन करतात




3. सजीवांचा लहानात लहान घटक कोणता ?




4. खालीलपैकी एकपेशीय सजीव कोणता ?




5. खालीलपैकी बहूपेशीय सजीव कोणता ?




6. सजीवसृष्टीचे जैविक घटक कोणते आहेत?




7. खालीलपैकी सजीव ओळखा ?




8. वनस्पतीला जीवंत राहण्यासाठी कशाची आवश्यकता असते?




9. लाजाळूच्या वनस्पतीला स्पर्श केल्यास त्याची पाने मिटतात. यावरून सजीवांचे कोणते लक्षण लक्षात येते?




10. चुकीची जोडी ओळखा ?




11. खालीलपैकी अंडज प्राण्याचे उदाहरण कोणते ?




12. कुत्र्याचे आयुष्यमान किती वर्षे आहे ?




13. झाडांच्या पानांची पानझड होवून झाडाच्या पानामध्ये साठवले अनावश्यक पदार्थ बाहेर टाकली जातात, ही प्रक्रिया कशामध्ये समाविष्ट होते?




14. मे फ्लाईज या कीटकांचे आयुष्यमान किती असते?




15. कवका मध्ये पेशीभित्तिका कशापासून बनलेली असते.?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top