This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
NMMS - बौद्धिक क्षमता चाचणी सराव प्रश्नपत्रिका 5
1.
अक्षरांच्या मांडणीचे निरीक्षण करून प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांतून निवडा.
RBC : SCD : : NFO : ?
1) GOP
2) GPO
3) OPG
4) OGP
2.
UVQRVW : YXTSXW : : IJEFJK : ?
1) KLGHLK
2) MLHGLK
3) FKGLHM
4) MLGHKG
3.
एका सांकेतिक भाषेत 'कमळ' हा शब्द 'माळका' असा लिहितात, तर 'मगर' हा शब्द कसा लिहाल ?
1) रामगा
2) गारमा
3) मागरा
4) मागारा
4.
एका सांकेतिक भाषेत '381' हि संख्या '98' अशी लिहितात, तर '425' हि संख्या कशी लिहाल ?
1) 1610
2) 165
3) 40
4) 1620
5.
खालील प्रश्नात अक्षरे लयबद्ध पद्धतीने मांडली आहेत, गाळलेल्या जागी योग्य पर्याय शोधा.
abcdab_cdabbc_dabbccd_
1) bcd
2) bcb
3) cdb
4) dbc
6.
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
1) 30
2) 32
3) 26
4) 28
7.
एका रांगेत 41 मुले आहेत, समीरचा समोरून 12 वा तसेच सागरचा शेवटून 12 वा क्रमांक आहे, तर सागर व समीर यांच्यामध्ये किती मुले आहेत ?
1) 18
2) 17
3) 20
4) 19
8.
घड्याळाच्या दोन काट्यात 5 वा 40 मिनिटांनी किती अंशाचा कोन असेल ?
1) 50 अंश
2) 80 अंश
3) 90 अंश
4) 70 अंश
9.
खालील मालिकेत येणारे चुकीचे पद कोणते ?
12, 13, 17, 26, 52, 87
1) 52
2) 26
3) 87
4) 17
10.
AY, BW, CU, DT, EQ
चुकीचे पद ओळखा
1) BW
2) AY
3) DT
4) EQ
11.
रिकाम्या चौकटीत कोणती संख्या येईल ?
1) 70
2) 45
3) 84
4) 56
12.
खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडा.
7 : 336 : : 10 : ?
1) 1010
2) 890
3) 490
4) 990
13.
16 : 49 : : 19 : ?
1) 77
2) 100
3) 57
4) 99
14.
72 : 1428 : : 85 : ?
1) 2560
2) 4020
3) 4080
4) 1326
15.
23 : 13 : : 45 : ?
1) 35
2) 41
3) 24
4) 25
16.
भारत : चीन : : केरळ : ?
1) पाकिस्तान
2) मद्रास
3) कर्नाटक
4) पुणे
17.
3@4 : 5 : : 8@15 : ?
1) 7
2) 23
3) 17
4) 16
18.
16 : 512 : : 14 : ?
1) 729
2) 343
3) 434
4) 216
19.
9 : 27 : : 16 : ?
1) 96
2) 32
3) 64
4) 80
20.
थोर गणितज्ञ : भास्कराचार्य : : काटकोन त्रिकोणाचे प्रमेय : ?
1) पायथागोरस
2) एडिसन
3) पाणिनी
4) न्यूटन
21.
प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणती आकृती येईल ?
1) 1
2) 4
3) 2
4) 3
22.
प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणती आकृती येईल ?
1) 4
2) 2
3) 1
4) 3
23.
खालील मालिकेत प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते उत्तर येईल ते दिलेल्या पर्यायांतून निवडा.
5, 13, 29, 53, 85, ?
1) 104
2) 173
3) 125
4) 117
24.
-9, -2, 17, 54, 115, ?
1) 176
2) 226
3) 206
4) 333
25.
6, 9, 15, 21, 33, 45, ?
1) 51
2) 45
3) 53
4) 63
26.
(3, 4, 5), (5, 12, 13), (7, 24, 25), ?
1) (9, 40, 41)
2) (14, 48, 50)
3) (11, 60, 61)
4) (9, 41, 42)
27.
7, 5, 12, 13, 22, 21, 37, ?
1) 31
2) 29
3) 36
4) 38
28.
मनोऱ्याचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा.
खछ : झट : : घख : ?
1) ढझ
2) णझ
3) झढ
4) डक
29.
जचघ : जडढ : : खछड : ?
1) छडठ
2) झढट
3) झटच
4) झडण
30.
गटात न बसणारे पद ओळखा
1) 250
2) 200
3) 162
4) 242
31.
गटात न बसणारे पद ओळखा
1) 7/63
2) 11/99
3) 12/96
4) 8/72
32.
प्रश्नआकृतीची आरशातील प्रतिमा उत्तरआकृत्यांमधून शोधा
1) 3
2) 4
3) 2
4) 1
33.
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणते उत्तर येईल ते दिलेल्या पर्यायांतून निवडा.
O>O<- , O<O<- , O<O>- , O>O>- , ?
1) OO>>-
2) O<O>-
3) O>O<-
4) O><O-
34.
14 मार्च, 2004 रोजी बुधवार होता, तर त्याच वर्षीचा महाराष्ट्र दिन कोणत्या वारी येईल ?
1) मंगळवार
2) शुक्रवार
3) गुरुवार
4) बुधवार
35.
दिलेल्या आकृतीतील चौकोनांची संख्या किती ?
1) 8
2) 6
3) 4
4) 9
36.
गटात न बसणारा पर्याय सांगा.
1) 78
2) 92
3) 55
4) 66
37.
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे, तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.
गायक : गायिका : : कवी : ?
1) कविता
2) कवयी
3) कवयित्री
4) कवियत्री
38.
चैत्र : आषाढ : : भाद्रपद : ?
1) पौष
2) अश्विन
3) कार्तिक
4) मार्गशीर्ष
39.
AD : BH : : EG : ?
1) PS
2) MO
3) JL
4) JN
40.
AT : FO : : FY : ?
1) KP
2) LS
3) KT
4) GT
41.
84 : 3 : : 260 : ?
1) 6
2) 5
3) 4
4) 8
42.
एका खेळासाठी 15 संघांनी भाग घेतला आहे, प्रत्येक संघाला दुसऱ्या संघाशी सामना खेळावयाचा असल्यास एकूण किती सामने होतील ?
1) 105
2) 225
3) 90
4) 120
43.
गटात न बसणारे पद ओळखा.
1) बेळगाव
2) नंदुरबार
3) गडचिरोली
4) लातूर
44.
गटात न बसणारे पद ओळखा.
1) लंडन
2) म्यानमार
3) जपान
4) रशिया
45.
विसंगत पद ओळखून त्याचा क्रमांक निवडा.
1) 16-64
2) 45-1
3) 39-216
4) 25-27
46.
विसंगत पद ओळखा.
1) 1836
2) 1530
3) 4590
4) 4221
47.
अंकमाला : 2 1 3 4 5 6 7 1 3 6 7 8 9 4 3 1 5 6 7 3 4 2 1 3 5 6 3 2 4 8 3 1 5
वरील अंकमालेत 1:2 गुणोत्तर असणाऱ्या लगतच्या अंकांच्या किती जोड्या आल्या आहेत ?
1) 6
2) 1
3) 7
4) 3
48.
वरील अंकमालेत पूर्ण वर्ग असणारे अंक किती वेळा आले आहेत ?
1) 6
2) 7
3) 10
4) 8
49.
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
वरील अक्षरमालेतील प्रत्येक गटातील अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास आहे त्या ठीकाणी ते गट ठेऊन नवीन अक्षरमाला तयार केली. त्या अक्षरमालेचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय क्रमांक निवडा.
वरील अक्षरमालेतील 'J' पासून समान असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती ?
1) B व H
2) A व Q
3) J व P
4) K व I
50.
वरील अक्षरमालेतील 'P' व 'Y' यामध्ये किती अक्षरे आहेत ?
1) 0
2) 8
3) 9
4) 7
51.
पुढील प्रश्नातील अक्षरमालीकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?
M, J, P, H, R, D, ?
1) T
2) U
3) W
4) V
52.
AE, BJ, CO, ?
1) DY
2) DS
3) DT
4) EY
53.
खालील प्रश्नात पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे, अगदी तसाच संबंध तिसऱ्या आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीचा आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
1) 1
2) 2
3) 3
4) 4
54.
खालील संख्यामालीकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
3, 7, 13, 21, ?
1) 29
2) 35
3) 30
4) 31
55.
खालील संख्यामालीकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
11, 24, 39, 56, ?
1) 75
2) 80
3) 90
4) 70
56.
खालील संख्यामालीकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
100, 80, 61, 43, ?
1) 24
2) 20
3) 26
4) 32
57.
खालील संख्यामालीकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
5, -1, 7, 1, 9, 3, ?
1) 11
2) 14
3) 12
4) 7
58.
एका वर्षी महाराष्ट्र दिन गुरुवारी आला असेल तर त्या वर्षी वर्षाअखेर येणाऱ्या वाराचे शेवटून तिसरे अक्षर कोणते ?
1) नि
2) रु
3) म
4) ध
59.
7001 - @57 = 6144 दिलेल्या उदाहरणात @ च्या जागी कोणता अंक येईल ?
1) 7
2) 8
3) 4
4) 9
60.
'व क से मा स ज' या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दातील शेवटून चौथे अक्षर कोणते येईल ?
1) व
2) ज
3) मा
4) से
61.
खालील प्रश्नात पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा संबंध जसा आहे तसाच संबंध तिसऱ्या आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा आहे. दिलेल्या पर्यायांतून ते पद शोधा.
@$&# : EFGH : : GEH : ?
1) &@#
2) #&@
3) @$&
4) $&#
62.
12 : 42 : : 16 : ?
1) 52
2) 56
3) 59
4) 64
63.
9 : 243 : : 25 : ?
1) 3125
2) 625
3) 729
4) 5625
64.
784 : 60 : : 296 : ?
1) 56
2) 108
3) 17
4) 24
65.
12 : 70 : : 15 : ?
1) 80
2) 85
3) 112
4) 92
66.
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
जर 'H' ला 'X' असेल तर 'U' कोणाला ?
1) G
2) Y
3) I
4) L
67.
अक्षरमालेतील सुरुवातीपासून नववे व शेवटून सातवे अक्षर यांच्या मधोमध येणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील चौथे अक्षर कोणते ?
1) Q
2) R
3) J
4) P
68.
खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने काय येईल ?
2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, ?
1) 25
2) 23
3) 21
4) 29
69.
16, 34, 54, ?, 100
1) 80
2) 57
3) 76
4) 75
70.
1111, 24816, 392781, ?
1) 41664256
2) 41664128
3) 40864256
4) 41632256
71.
खालील प्रश्नात तीन पदांचा त्यांच्यातील सारखेपणामुळे एक गट बनतो व एक पद त्यात बसत नाही ते पद दिलेल्या पर्यायांमधून निवडा.
1) QSUW
2) KOST
3) AEGI
4) DGMS
72.
खालील प्रश्नात तीन पदांचा त्यांच्यातील सारखेपणामुळे एक गट बनतो व एक पद त्यात बसत नाही ते पद दिलेल्या पर्यायांमधून निवडा
1) AE
2) PT
3) CL
4) UY
73.
खालील प्रश्नात तीन पदांचा त्यांच्यातील सारखेपणामुळे एक गट बनतो व एक पद त्यात बसत नाही ते पद दिलेल्या पर्यायांमधून निवडा
1) 72
2) 42
3) 90
4) 16
74.
खालील प्रश्नात पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जो संबंध आहे, तोच संबंध तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी आहे, हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.
1) 2
2) 4
3) 1
4) 3
75.
खालील प्रश्नात पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जो संबंध आहे, तोच संबंध तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी आहे, हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.
1) 2
2) 4
3) 1
4) 3
76.
विसंगत पद ओळखा.
1) 9364
2) 071
3) 362
4) 5102
77.
खालील अंकमालिकेत असे किती 1 आहेत कि ज्याच्या मागेपुढे मूळ संख्या आहेत ?
213412341212342112413212314517
1) चार
2) पाच
3) तीन
4) सहा
78.
खाली दिलेल्या मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा.
ABH : FEJ : : LMQ : ?
1) ONP
2) ONQ
3) RQS
4) KJN
79.
AGC : FKD : : GMJ : ?
1) KNI
2) ORM
3) JNG
4) KNH
80.
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते पर्यायांतून निवडा.
BX, DU, FQ, ?
1) HJ
2) IL
3) HM
4) HL
81.
EY, GW, KU, MS, ?
1) PQ
2) QQ
3) LR
4) RQ
82.
दिलेल्या अक्षरमालेतील शेवटून बाराव्या अक्षराच्या उजवीकडील सातवे अक्षर कोणते ?
1) T
2) G
3) U
4) S
83.
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते दिलेल्या पर्यायांतून निवडा.
999, 725, 503, 327, ?
1) 100
2) 111
3) 212
4) 241
84.
0.01, 0.16, 04.9, 1.00, ?
1) 1.69
2) 1.44
3) 1.96
4) 1.21
85.
2, 3, 6, 18, 108, ?
1) 126
2) 648
3) 1944
4) 216
86.
7, 35, 140, 420, 840, ?
1) 1680
2) 2520
3) 280
4) 840
87.
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
वरील अक्षरमालेतील प्रत्येक गटातील अक्षरे त्याच गटात उलट क्रमाने लिहून नवीन अक्षरमाला तयार केली. तयार केलेल्या अक्षरमालेचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा.
वरील अक्षरमालेत खालीलपैकी कोणत्या अक्षरांचे स्थान बदललेले नाही ?
1) Y
2) O
3) T
4) M
88.
वरील अक्षरमालेत A पासून J कोणत्या बाजूला व कितव्या क्रमांकावर आहे ?
1) उजव्या बाजूला 9 व्या क्रमांकावर
2) उजव्या बाजूला 1 ल्या क्रमांकावर
3) डाव्या बाजूला 9 व्या क्रमांकावर
4) उजव्या बाजूला 5 व्या क्रमांकावर
89.
खालील मनोऱ्याचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा.
939692 : 9597 : : 969295 : ?
1) 9187
2) 9194
3) 8884
4) 9185
90.
969895 : 899288 : : 959794 : ?
1) 918790
2) 889187
3) 888587
4) 919490
91.
गटात न बसणाऱ्या पदाचा पर्याय क्रमांक ओळखा.
1) सोने
2) तांबे
3) पितळ
4) जस्त
92.
गटात न बसणाऱ्या पदाचा पर्याय क्रमांक ओळखा.
1) 2230
2) 1421
3) 4060
4) 1624
93.
गटात न बसणाऱ्या पदाचा पर्याय क्रमांक ओळखा.
1) PO
2) CB
3) ML
4) GH
94.
खालील आकृतीचे आरशातील प्रतिबिंब दिलेल्या पर्यायांतून निवडा.
1) 3
2) 4
3) 2
4) 1
95.
'जिगरबाज' या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होणार नाही ?
1) जग
2) बाग
3) बाजीगर
4) गरज
96.
पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी जो संबंध आहे, तोच संबंध तिसऱ्या संख्येचा चौथ्या संख्येशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या निवडा.
16 : 20 : : 20 : ?
1) 42
2) 25
3) 16
4) 36
97.
16 : 49 : : 45 : ?
1) 90
2) 135
3) 81
4) 85
98.
8757 : 3 : : 4004 : ?
1) 8
2) 0
3) 2
4) 1
99.
संघातील 11 खेळाडूंनी सरासरी 24 धावा काढल्या. पहिल्या पाच खेळाडूंनी सरासरी 30 व शेवटच्या पाच खेळाडूंनी सरासरी 16 धावा काढल्या; तर सहाव्या खेळाडूने किती धावा काढल्या ?
1) 24
2) 34
3) 23
4) 32
100.
मुंबई : महाराष्ट्र : : चंदिगढ : ?
1) गुजरात
2) यापैकी नाही
3) हिमाचल प्रदेश
4) हरियाना
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top