This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
NMMS - बौद्धिक क्षमता चाचणी सराव प्रश्नपत्रिका 4
1.
खालील प्रश्नात पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी जो संबंध आहे, तोच संबंध तिसऱ्या संख्येचा चौथ्या संख्येशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय कोणता ?
16 : 36 : : 49 : ?
1) 64
2) 36
3) 81
4) 98
2.
1.5 : 4.5 : : 3.5 : ?
1) 7.5
2) 9.5
3) 11.5
4) 10.5
3.
734 : 70 : : 572 : ?
1) 14
2) 56
3) 60
4) 140
4.
गटात न बसणारी आकृती कोणती ?
1) 3
2) 2
3) 1
4) 4
5.
खालील मनोऱ्याचे निरीक्षण करून अक्षरंमांडणीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
JNT : HMR : : FIN : ?
1) DHM
2) DHL
3) EHL
4) EHM
6.
KGM : OJM : : QLS : ?
1) TNR
2) NTS
3) UNR
4) UNS
7.
सोबतच्या आकृतीत 'A' ते 'G' पर्यंत अक्षरांची मांडणी एका विशिष्ट पद्धतीने केली आहे. त्यामध्ये काही अक्षरांऐवजी अंकांचा वापर केला आहे. त्याचा अभ्यास करून खालील प्रश्नांच्या उत्तराच्या पर्याय क्रमांक लिहा.
'4' ठिकाणी कोणते अक्षर येईल ?
1) J
2) R
3) K
4) I
8.
'1' या ठिकाणी कोणते अक्षर येईल ?
1) D
2) F
3) C
4) G
9.
'....A....' या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या दोन क्रमांकाची अक्षरे वापरावीत म्हणजे 'मांजर' या अर्थाचा इंग्रजी शब्द तयार होईल ?
1) 2, 11
2) 6, 11
3) 2, 3
4) 7, 2
10.
सोबतच्या रिकाम्या चौकटीत कोणती संख्या येईल ?
1) 14
2) 5
3) 0
4) 2
11.
5,55,555 हि संख्या 9 वेळा लिहून बेरीज केल्यास हजारस्थानी कोणता अंक येईल ?
1) 3
2) 4
3) 0
4) 9
12.
सोबतच्या आकृतीतील चौकोनांची संख्या किती ?
1) 10
2) 14
3) 12
4) 13
13.
कबड्डीच्या संघातील 7 स्पर्धकांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती वेळा हस्तांदोलन होईल ?
1) 21
2) 14
3) 49
4) 28
14.
एका सांकेतिक भाषेत 'abcd' हा शब्द 'zyxw' असा लिहितात, तर 'hij' हा शब्द कसा लिहाल ?
1) qrs
2) opq
3) srq
4) lmn
15.
समीरचा पहिला वाढदिवस 10 जानेवारी 2001, बुधवारी झाला ; तर त्याचा सातवा वाढदिवस कोणत्या वारी येईल ?
1) मंगळवारी
2) बुधवारी
3) गुरुवारी
4) रविवारी
16.
खालील प्रश्नात क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल ते निवडा.
0a0b0c, #a#b#c, $a$b$c, ?
1) +a+b+c
2) -ab-c
3) a*b*c
4) a%b%c%
17.
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
वरील अक्षरमालेत डावीकडून 15 व्या, 20 व्या, 16 व्या, क्रमांकाच्या अक्षराने कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल ?
1) POT
2) TOC
3) TAP
4) OTS
18.
वरील अक्षरमालेतील M पासून समान अंतरावर असणारी अक्षरे कोणती ?
1) PD
2) KB
3) GS
4) QM
19.
खालील गटातील वेगळे पद ओळखा.
1) कलिंगड
2) केळे
3) जांभूळ
4) आंबा
20.
खालील गटातील वेगळे पद ओळखा.
1) 2
2) 1
3) 4
4) 3
21.
गटात न बसणारे पद ओळखा
1) 749
2) 636
3) 416
4) 535
22.
गटात न बसणारे पद ओळखा
1) Y
2) U
3) A
4) D
23.
खालील प्रश्नात तीन पदांचा त्यांच्यातील सारखेपणामुळे एक गट बनतो व एक पद त्यात बसत नाही, ते पद ओळखा.
1) ID
2) MT
3) XS
4) NI
24.
दिलेल्या प्रश्नात तीन पदांचा त्यांच्यातील सारखेपणामुळे एक गट बनतो व एक पद त्यात बसत नाही, ते पद ओळखा.
1) MPKL
2) HKFG
3) SVQR
4) CFAB
25.
पुढील प्रश्नात तीन पदांचा त्यांच्यातील सारखेपणामुळे एक गट बनतो व एक पद त्यात बसत नाही, ते पद ओळखा.
1) 3124
2) 273
3) 7568
4) 4205
26.
खालील प्रश्नात तीन पदांचा त्यांच्यातील सारखेपणामुळे एक गट बनतो व एक पद त्यात बसत नाही, ते पद ओळखा.
1) 49
2) 81
3) 169
4) 121
27.
पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने काय येईल ?
12, 15, 21, 24, 30, 33, 39, ?
1) 52
2) 42
3) 45
4) 51
28.
4, 5, 8, 10, 12, 15, 16, ?, 20, 25
1) 20
2) 25
3) 24
4) 18
29.
6, 14, 30, 62, ?
1) 126
2) 124
3) 120
4) 122
30.
A, 1, C, 9, E, 25, ? ?
1) F 30
2) F 36
3) B 4
4) G 49
31.
2 फेब्रुवारी, 2000 रोजी शुक्रवार होता तर त्याच वर्षातील आंबेडकर जयंती कोणत्या दिवशी येईल ?
1) शनिवार
2) रविवार
3) मंगळवार
4) सोमवार
32.
परीक्षेचा दिवस असल्याने राहुल घरातून सरळ समोर मंदिरात गेला तेथे तो डावीकडे वळला व शाळेत गेला, आता त्याला घरी जाण्यासाठी दक्षिणेकडे चालत जावे लागणार आहे तर मंदिर घराच्या कोणत्या दिशेस आहे ?
1) पूर्व
2) आग्नेय
3) उत्तर
4) ईशान्य
33.
13 मुलांतील अंतर 156 मीटर आहे. सर्व मुले समान अंतरावर आहेत, तर पाचव्या व दहाव्या मुलांतील अंतर किती ?
1) 72 मी
2) 78 मी
3) 65 मी
4) 60 मी
34.
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
169, 1331, 144, 1728, 121, ?
1) 2197
2) 100
3) 2125
4) 2304
35.
4 वाजून 10 मिनिटांनी घड्याळाच्या दोन्ही काट्यात किती अंशाचा कोन होईल ?
1) 70 अंश
2) 75 अंश
3) 65 अंश
4) 60 अंश
36.
दिलेल्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
1) 30
2) 144
3) 37
4) 27
37.
सुमितच्या वडिलांचे वय त्याच्या वयाच्या चौपट आहे. त्याच्या भावाचे वय त्याच्या निम्मे आहे. त्याचा भाऊ व वडील यांच्या वयांची बेरीज 45 वर्षे असल्यास सुमितचे वय किती ?
1) 10 वर्षे
2) 40 वर्षे
3) 15 वर्षे
4) 5 वर्षे
38.
पाहुण्यांच्या स्वागतासाठी 15 मुले समान अंतरावर एका ओळीत उभी केली आहेत. जर लगतच्या तीन मुलांमधील अंतर सहा मीटर असल्यास क्रमशः सहा मुलांमधील एकूण अंतर किती ?
1) 12 मी
2) 10 मी
3) 15 मी
4) 18 मी
39.
राम उन्हात उभा असताना त्याची सावली पश्चिमेकडे पडली होती. तो काटकोनातून उजवीकडे वळून उभा राहिला तर त्याची सावली आता कोणत्या दिशेला पडेल ?
1) पूर्व
2) दक्षिण
3) उत्तर
4) पश्चिम
40.
एका लीपवर्षाचा सुरुवातीचा दिवस सोमवार असेल तर त्याच वर्षाचा शेवटचा दिवस कोणता ?
1) बुधवार
2) शुक्रवार
3) शनिवार
4) मंगळवार
41.
4, 44, 444, 4444... या क्रमाने 13 वेळा संख्या लिहून त्यांची बेरीज केल्यास येणारा दशकस्थानचा अंक कोणता ?
1) 2
2) 3
3) 1
4) 4
42.
संभाजी 16 पायऱ्या चढून जाताना प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवतो तर संभाजीकडे सुरुवातीला एकूण किती फुले होती ?
1) 136
2) 151
3) 153
4) 150
43.
खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा आहे. दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडा.
45 : 455 : : 96 : ?
1) 99
2) 967
3) 966
4) 678
44.
24 : 32 : : 78 : ?
1) 56
2) 60
3) 104
4) 84
45.
FT : M : : BN : ?
1) G
2) J
3) H
4) W
46.
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय योग्य ठरेल ?
1) 252
2) 1100
3) 484
4) 216
47.
'महाभारत' या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही ?
1) भात
2) हार
3) भार
4) मही
48.
एका सांकेतिक भाषेत परमधरम हा अक्षरसमूह 374574 या अंकांनी दाखवला आहे. धरपकड हा अक्षरसमूह 57312 या अंकांनी दाखविला आहे. त्यानुसार खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
'धरकम' हा अक्षरसमूह दाखविण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?
1) 4573
2) 7514
3) 5712
4) 5714
49.
'मोर्चा' या शब्दासाठी लागू पडणारे विशेषण खालीलपैकी कोणत्या अंकांपासून तयार होईल ?
1) 312
2) 125
3) 121
4) 521
50.
खालीलपैकी कोणत्या संख्येचा 18 हा अवयव असू शकणार नाही ?
1) 5788
2) 4392
3) 2304
4) 9846
51.
शाम शुभमपेक्षा 12 वर्षांनी मोठा असून कमलेशच्या वयाच्या निमपटीपेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे, कामलेशचे वय वर्षे 48 असल्यास शुभमचे वय किती ?
1) 12
2) 20
3) 44
4) 32
52.
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
वरील अक्षरमालेतील H आणि T मधील अक्षरे उलट क्रमाने स्वंतंत्रपणे लिहिल्यास त्या अक्षर मालेतील मधले अक्षर कोणते येईल ?
1) O
2) N
3) M
4) K
53.
वर्णमालेतील अक्षरांना A = 25, B = 24, C = 23, ....... याप्रमाणे क्रमांक दिल्यास 17, 15, 13 या क्रमांकासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील ?
1) OQM
2) QOM
3) IKM
4) CLM
54.
7, 77, 777, 7777 _____ या क्रमाने 11 वेळा संख्या लिहून त्यांची बेरीज केल्यास शतक स्थानचा अंक कोणता येईल ?
1) 0
2) 7
3) 3
4) 6
55.
एका धावण्याच्या शर्यतीत विशालच्या पुढे 7 स्पर्धक होते. राहुल विशालच्या मागे पाचवा होता आणि राहुलचा शेवटून दहावा क्रमांक होता, तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती ?
1) 22
2) 18
3) 17
4) 21
56.
खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये आहे. तो संबंध शोधा व योग्य पर्याय निवडा.
वैशाख : आषाढ : : ? : मार्गशीर्ष
1) आश्विन
2) श्रावण
3) ज्येष्ठ
4) भाद्रपद
57.
C : I : : D : ?
1) P
2) Q
3) O
4) R
58.
B : H : : A : ?
1) O
2) Y
3) A
4) F
59.
खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये आहे. तो संबंध शोधा व योग्य पर्याय निवडा.
1) 4
2) 3
3) 2
4) 1
60.
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणते पद किंवा आकृती किंवा संख्या येईल ते दिलेल्या पर्यायांतून निवडा.
9, 14, ?, 37, 60
1) 32
2) 40
3) 23
4) 19
61.
x0x+@QZ,0x+@Q,x+@?
1) Q
2) x
3) @
62.
NOM, STR, XYW, ?
1) ECD
2) HJK
3) DEC
4) JHI
63.
पुढील मालिकेतील चुकीचे पद कोणते ?
7, 15, 31, 63, 125, 255, 511
1) 511
2) 125
3) 255
4) 31
64.
चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
1) 24
2) 16
3) 32
4) 8
65.
दिलेल्या आकृतीत त्रीकोणांची संख्या किती ?
1) 12
2) 10
3) 8
4) 14
66.
PQMQNQMPMQMQNQMPQMQNQMQPMQNRSV
वरील अक्षरमालेत Q च्या आधी N व नंतर लगेच M असे किती वेळा आले आहे ?
1) 3
2) 4
3) 5
4) 2
67.
PQMQNQMPMQMQNQMPQMQNQMQPMQNRSV
वरील अक्षरमालेत अशी किती अक्षरे आहेत कि ज्याच्या उजव्या व डाव्या बाजूस तेच अक्षर आहे ?
1) 8
2) 9
3) 3
4) 4
68.
दिलेल्या आकृतीत एकूण चौरस किती आहेत ?
1) 10
2) 12
3) 14
4) 16
69.
गटात न बसणारी आकृती ओळखा
1) 4
2) 2
3) 1
4) 3
70.
गटात न बसणारी संख्या ओळखा.
1) 3
2) 4
3) 2
4) 1
71.
प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणती आकृती येईल ते पर्यायांतून निवडा ?
1) 1
2) 4
3) 2
4) 3
72.
ab?abaabaa?aabaab?
1) bba
2) bbb
3) aaa
4) aba
73.
rb?rrbb?r?brrbb?
1) rrbb
2) brrb
3) brbr
4) rbrb
74.
151623 : 201925 : : 6712 : ?
1) 8913
2) 9812
3) 9813
4) 8711
75.
1011 : 1623 : : 1413 : ?
1) 1824
2) 1825
3) 1925
4) 1927
76.
212217 : 272618 : : 10118 : ?
1) 13147
2) 14137
3) 192012
4) 14138
77.
जलप्रतीबिंब दाखवणारा पर्याय निवडा.
1) 4
2) 2
3) 1
4) 3
78.
आरशातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायांतून शोधा.
1) 2
2) 4
3) 1
4) 3
79.
गटात न बसणारा पर्याय निवडा
1) 1
2) 2
3) 3
4) 4
80.
गटात न बसणारा पर्याय निवडा.
1) 4
2) 1
3) 2
4) 3
81.
1 जानेवारी 2012 ला रविवार होता तर या वर्षात महाराष्ट्र दिन कोणत्या वारी असेल ?
1) रविवार
2) शनिवार
3) सोमवार
4) मंगळवार
82.
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.
AE : YU : : FJ : ?
1) UY
2) OK
3) TP
4) DT
83.
भाद्रपद : गणेशचतुर्थी : : कार्तिक : ?
1) दत्तजयंती
2) दसरा
3) दीपावली
4) गुढीपाडवा
84.
खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.
1) 1
2) 3
3) 2
4) 4
85.
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
वरील अक्षरमालेत M व R यांच्यामध्ये किती अक्षरे आहेत ?
1) 4
2) 10
3) 0
4) 8
86.
J च्या उजव्या बाजूला पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या अक्षराच्या डाव्या बाजूला अकराव्या क्रमांकावर कोणते अक्षर आहे ?
1) A
2) C
3) E
4) D
87.
खालील संख्यामालिकेतील चुकीचे पद ओळखा.
5,9,19,37,75,151,299,597
1) 151
2) 299
3) 37
4) 19
88.
प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यायांतून निवडा.
1) 2
2) 1
3) 4
4) 3
89.
खालील प्रश्नात क्रमाने येणारा पर्याय निवडा.
A, E, I, M, ?
1) P
2) R
3) Q
4) T
90.
AYB, CXD, EWF, GVH, ?
1) IUJ
2) IJU
3) UIJ
4) ITJ
91.
28, 38, 49, 61, ?
1) 73
2) 71
3) 74
4) 72
92.
74, 75, 79, 88, 104, ?
1) 140
2) 130
3) 125
4) 129
93.
खालील प्रश्नात क्रमाने येणारा पर्याय निवडा.
1) 2
2) 1
3) 3
4) 4
94.
3 जानेवारी, 2010 रोजी रविवार होता, तर त्याच वर्षीचा महाराष्ट्र दिन कोणत्या वारी येईल ?
1) शुक्रवार
2) बुधवार
3) शनिवार
4) सोमवार
95.
दिलेल्या प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब दिलेल्या पर्यायांतून निवडा.
1) 4
2) 2
3) 3
4) 1
96.
दिलेल्या प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायांतून निवडा.
1) 1
2) 2
3) 3
4) 4
97.
विक्रम डाव्या बाजूला काटकोनात तीन वेळा वळल्यामुळे त्याचे तोंड पूर्वेला झाले, तर सुरुवातीला त्याच्या मागची दिशा कोणती होती ?
1) दक्षिण
2) पूर्व
3) पश्चिम
4) उत्तर
98.
दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत ?
1) 10
2) 11
3) 8
4) 9
99.
दिलेल्या आकृतीत किती चौकोन आहेत ?
1) 4
2) 3
3) 5
4) 2
100.
मृन्मयी, हर्षल आणि संस्कृती यांच्या आजच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे, तर दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती वर्षे असेल ?
1) 30 वर्षे
2) 45 वर्षे
3) 40 वर्षे
4) 50 वर्षे
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top