This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
NMMS - बौद्धिक क्षमता चाचणी सराव प्रश्नपत्रिका 3
1.
.खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने काय येईल ?
144, 72, 36, 18, ?
1) 12
2) 6
3) 9
4) 3
2.
32, 36, 42, 50, ?
1) 56
2) 58
3) 62
4) 60
3.
A, E, I, M, Q, ?
1) U
2) T
3) W
4) V
4.
AZ, CX, EV, GT, ?
1) HS
2) IR
3) IJ
4) JQ
5.
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून शोधा.
89, 72, 56, 41, ?
1) 26
2) 27
3) 66
4) 52
6.
99, 98, 89, 64, ?
1) 15
2) 49
3) 54
4) 46
7.
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून शोधा.
1) 3
2) 4
3) 2
4) 1
8.
AB, FG, KL, ?, UV
1) QR
2) CD
3) PQ
4) ST
9.
खालील प्रश्नातील चुकीचे पद ओळखा.
2, 6, 12, 19, 30
1) 12
2) 19
3) 2
4) 6
10.
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा.
1) 4
2) 2
3) 3
4) 1
11.
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा.
a b a b b a b b b a b b b ? ? b b b b b
1) a a
2) a b
3) b a
4) b b
12.
शेजारील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत ?
1) 15
2) 17
3) 18
4) 16
13.
खालील मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
ABC : IJK : : GFE : ?
1) EFG
2) LKJ
3) GED
4) KJI
14.
AHM : GLO : : HMP : ?
1) OLG
2) PMH
3) POL
4) LOP
15.
खालील मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्न सोडवा.
4515 : 8914 : : 11515 : ?
1) 17913
2) 17914
3) 91714
4) 91713
16.
1426 : 1576 : : 436 : ?
1) 928
2) 382
3) 836
4) 829
17.
खालील प्रश्न आकृतीतील आरशातील प्रतिमा उत्तर आकृतीतून शोधा.
1) 4
2) 3
3) 1
4) 2
18.
खालील प्रश्नातील आकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा
1) 2
2) 1
3) 3
4) 4
19.
एका संकेतीक भाषेत GUEST = GUY आणि BEST = BY असे लिहिले तर NEST हा शब्द कसा लिहाल ?
1) यापैकी नाही
2) NY
3) BMY
4) NEY
20.
खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा उत्तर आकृतीतून शोधा
1) 2
2) 3
3) 4
4) 1
21.
खालील मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.
OPQ : V : : QRS : ?
1) Z
2) N
3) W
4) X
22.
TLW : ZNW : : UMW : ?
1) YMW
2) ZNW
3) WNZ
4) VMY
23.
पुढे काही संच दिले आहेत. त्यामधील घटकांचा संबंध पुढीलपैकी कोणती आकृती उत्तम प्रकारे दाखवते ?
शब्द, वर्ण. वाक्य
1) 1
2) 2
3) 4
4) 3
24.
खालील प्रश्नांत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल ?
aaab?aabaaa?aaa?aa
1) aaa
2) aab
3) aba
4) abb
25.
pkk?pk?pp?kppk?p
1) pkpk
2) pkkk
3) kpkk
4) ppkp
26.
राधाचे वय कृष्णाच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा 3 ने कमी आहे, तर रुख्मिणीच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 4 ने जास्त आहे. जर रुख्मिणीचे वय 26 वर्षे असल्यास कृष्णाचे वय किती ?
1) 37
2) 10
3) 31
4) 11
27.
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकाच्या अक्षराचा पहिला गट, दुसऱ्या क्रमांकाच्या अक्षराचा दुसरा गट अशाप्रकारे गट केल्यास चौथ्या गटाच्या शेवटी कोणते अक्षर येईल ?
1) P
2) D
3) T
4) X
28.
CONVERSATION या शब्दात कोणती अक्षरे दोन-दोन वेळा आली आहेत ?
1) A,T
2) I,O
3) C,O
4) O,N
29.
खालील प्रत्येक प्रश्नात तीन पदांचा त्यांच्यातील सारखेपणामुळे एक गट बनतो व एक पद त्यात बसत नाही ते पद दिलेल्या पर्यायातून निवडा
1) भोपाळ
2) श्रीनगर
3) गोवा
4) गांधीनगर
30.
गटात न बसणारे पद ओळखा
1) 36-81
2) 11-2
3) 91-100
4) 22-16
31.
गटात न बसणारे पद ओळखा
1) LNM
2) DEF
3) TUV
4) GHI
32.
गटात न बसणारे पद ओळखा
1) 37
2) 65
3) 26
4)
49
33.
गटात न बसणाऱ्या पदाचा पर्याय लिहा.
1) सायकल
2) टेबल
3) लाकूड
4) रोपटे
34.
गटात न बसणारे पद ओळखा
1) 216
2) 345
3) 512
4) 729
35.
गटात न बसणारे पद ओळखा
1) AEC
2) UYW
3) PRT
4) KOM
36.
गटात न बसणारे पद ओळखा
1) D
2) I
3) A
4) M
37.
पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते उत्तर येईल ते दिलेल्या पर्यायातून शोधा
1) 3
2) 2
3) 1
4) 4
38.
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य चिन्हांचा पर्याय निवडा.
1) 3
2) 2
3) 4
4) 1
39.
a b d a a b ? a a b ? d a ? b b d d
1) a b d
2) b b a
3) d b a
4) d d a
40.
पुढील मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नांचा योग्य पर्याय दिलेल्या पर्यायातून निवडा.
9 15 10 : 13 18 12 : : ? : 4 7 3
1) 2610
2) 6117
3) 637
4) 263
41.
6109 : 71213 : : 101514 : ?
1) 121116
2) 12813
3) 121716
4) 121819
42.
567 : 131211 : : 91011 : ?
1) 161718
2) 181716
3) 191817
4) 111213
43.
सोबतच्या आकृतीत 'A' ठिकाणापासून 'B' या ठिकाणापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवला आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
'A' पासून 'B' पर्यंत जाताना कितीवेळा दक्षिणेकडे तोंड होईल ?
1) 7
2) 9
3) 6
4) 5
44.
'B' पासून 'A' पर्यंत जाताना कितीवेळा वळावे लागेल ?
1) 18
2) 19
3) 16
4) 17
45.
प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यायातून शोधा
1) 1
2) 2
3) 4
4) 3
46.
प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यायातून शोधा
1) 3
2) 4
3) 2
4) 1
47.
एका शाळेतील विविध खेळ खेळणाऱ्या मुलांची संख्या खाली दिली आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
खो-खो खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती ?
1) 42
2) 16
3) 30
4) 61
48.
एकच खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कोणता खेळ सर्वात कमी खेळला जातो ?
1) कॅरम
2) क्रिकेट
3) खो-खो
4) बुद्धिबळ
49.
फक्त क्रिकेट व बुद्धिबळ खेळणाऱ्यांची संख्या फक्त खो-खो व क्रिकेट खेळणाऱ्यापेक्षा कितीने कमी किवा जास्त आहे ?
1) 3 ने जास्त
2) 3 ने कमी
3) 4 ने कमी
4) 4 ने जास्त
50.
8 ते 30 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती ?
1) 83
2) 105
3) 97
4) 112
51.
गाईला बकरी म्हटले, म्हशीला हरीण म्हटले, कोंबडीला गाय म्हटले, हरणाला कोंबडी म्हटले तर अंडी कोण देईल ?
1) हरीण
2) म्हैस
3) गाय
4) बकरी
52.
1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती ?
1) 55
2) 101
3) 210
4) 120
53.
देवेंद्र हा उत्तरेस तोंड करून उभा आहे. प्रथम तो उत्तरेला 4 किमी चालत गेला नंतर उजवीकडे वळून 6 किमी चालत गेला. नंतर पुन्हा उजवीकडे वळून 4 किमी चालला तर आता तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे ?
1) 5 किमी
2) 11 किमी
3) 4 किमी
4) 6 किमी
54.
A हा B चा वडील आहे. परंतु B हा A चा मुलगा नाही तर B हा A चा कोण आहे ?
1) भाऊ
2) मुलगा
3) मुलगी
4) बहिण
55.
शेजारील आकृतीत त्रीकोनांची संख्या किती ?
1) 16
2) 17
3) 15
4) 18
56.
वरील आकृतीत एकूण चौकोन किती ?
1) 9
2) 6
3) 5
4) 7
57.
5, 8, 12, 17, ?, 30, 38 या क्रमवार संख्या मालेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
1) 24
2) 25
3) 23
4) 22
58.
दोन भावांच्या आजच्या वयांची बेरीज 41 वर्षे असून त्यांच्या वयातील अंतर 5 वर्षे आहे. तर लहान भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती ?
1) 20
2) 36
3) 18
4) 16
59.
प्रश्नाकृतीचे जलप्रतीबिंब कसे दिसेल ते पर्यायातून निवडा.
1) 1
2) 2
3) 4
4) 3
60.
सोबतच्या आकृतीमध्ये ठोकळ्यांची एकूण संख्या किती ?
1) 54
2) 18
3) 27
4) 81
61.
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
वरील अक्षरमालेतील अक्षरे त्याच क्रमाने ठेऊन गट उलट क्रमाने लिहिले तर खालील प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय निवडा.
अक्षरमालेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक बदलणार नाही ?
1) S
2) M
3) C
4) H
62.
अक्षरमालेतील शेवटून दुसऱ्या गटातील मधले अक्षर कोणते येईल ?
1) H
2) W
3) M
4) R
63.
गटातील न बसणारे पद कोणते ?
1) 625
2) 728
3) 676
4) 576
64.
गटात न बसणारे पद ओळखा.
1) 20
2) 10
3) 6
4) 15
65.
गटात न बसणारे पद ओळखा
1) कोलकाता
2) सिक्कीम
3) तेलंगाना
4) महाराष्ट्र
66.
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणते उत्तर येईल ते दिलेल्या पर्यायातून निवडा.
2, 6, 30, 60, ?
1) 150
2) 130
3) 90
4) 120
67.
132, 156, 182, 210, ?
1) 240
2) 235
3) 245
4) 225
68.
22, 44, 1616, 136136, ?
1) 1936169
2) 1693616936
3) 16936196
4) 19361936
69.
दिलेल्या आकृतीत 1 ते 8 पर्यंतचे अंक व त्यांच्या वर्गाची मांडणी एका विशिष्ट पद्धतीने केली आहे. त्या मांडणीचा अभ्यास करून पुढील प्रश्नांच्या उत्तराचा पर्याय निवडा
'N' या ठिकाणी कोणती संख्या येईल ?
1) 8
2) 36
3) 6
4) 16
70.
B चे P शी असलेले गुणोत्तर खालीलपैकी कोणते ?
1) 4:1
2) 1:2
3) 2:1
4) 1:4
71.
खालील अंकमालेत सलग दोन अंकांचा गुणाकार वर्गसंख्या येतो असे किती वेळा दिसते ?
112343349321432449319
1) सहा वेळा
2) सात वेळा
3) नऊ वेळा
4) पाच वेळा
72.
एका घड्याळात दर अर्ध्या तासाला एक बेल व जितके वाजले तितके टोल पडतात. जर त्या घड्याळात 29 टोल पडले असतील, तर ते किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंतचे टोल असतील ?
1) 1 ते 9
2) 4 ते 7
3) 5 ते 8
4) 2 ते 7
73.
दिलेल्या आकृतीत त्रीकोनांची एकूण संख्या किती ?
1) 14
2) 10
3) 12
4) 8
74.
जर 68 + 868 + 6868 + 86868 + 686868 + ....... + 6868686868 या क्रमाने बेरीज केल्यास हजार स्थानी कोणता अंक येईल ?
1) 9
2) 8
3) 6
4) 2
75.
खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने काय येईल ? उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
A, D, I, L, ?
1) Q
2) T
3) O
4) R
76.
BC, EG, KM, ?
1) QS
2) PQ
3) TU
4) NU
77.
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय योग्य ठरेल ?
1) 340
2) 428
3) 324
4) 375
78.
4 3 2 5 7 8 4 3 1 6 5 4 2 1 3 2 4 5 6 1 3 7 8 2 4 3
वरील अंकमालेत 5 पूर्वी सम संख्या आणि 5 नंतर विषम संख्या असे किती वेळा आले आहे ?
1) 3
2) 0
3) 4
4) 1
79.
1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्यांच्या वर्गाची बेरीज केली तर दशकस्थानी कोणता अंक येईल ?
1) 7
2) 4
3) 6
4) 5
80.
गटात न बसणारी आकृती ओळखा
1) 3
2) 1
3) 2
4) 4
81.
गटात न बसणारी आकृती ओळखा
1) 3
2) 1
3) 4
4) 2
82.
खालील मनोऱ्याचे निरीक्षण करून त्यातील अक्षरमांडणीचा अभ्यास करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायांतून निवडा
2564 : 1681 : : 436 : ?
1) 166
2) 981
3) 925
4) 964
83.
रवीकडे 10 रुपये आहेत, जर त्याच्याकडे 3 रुपये कमी असते तर त्याच्याकडे मोहनकडील रुपयांच्या अर्धे रुपये असते. तर रविपेक्षा मोहनकडे किती रुपये जास्त आहेत ?
1) 7
2) 4
3) 13
4) 14
84.
12 सेमी बाजू असलेल्या एका धातूच्या घानाकृती तुकड्याला वितळवून त्याचे सारख्या आकाराचे 64 लहान घनाकृती तुकडे तयार केले असता एका तुकड्याचे माप किती ?
1) 8 सेमी
2) 3 सेमी
3) 6 सेमी
4) 4 सेमी
85.
एक माकड जमिनीपासून 30 मीटर उंच असलेल्या खांबाच्या वरच्या टोकाला जाण्याचा प्रयत्न करत आहे. ते माकड प्रत्येक उडीला मीटर चढते व दोन मीटर खाली घसरते तर खांबाच्या वरच्या टोकाला जाण्यासाठी त्याला किती उड्या माराव्या लागतील ?
1) 16
2) 15
3) 14
4) 17
86.
एक व्यक्ती पायऱ्यांवर उभा आहे. तो 4 पायऱ्या खाली उतरतो आणखी 6 पायऱ्या खाली उतरतो, 3 पायऱ्या वर चढतो, आणखी 2 पायऱ्या वर चढतो, परत 9 पायऱ्या वर जातो व 2 पायऱ्या खाली उतरतो, तर तो सर्वात आधी ज्या पायरीवर उभा होता त्या पायरीच्या _______________ .
1) 1 पायरी खाली आहे .
2) 2 पायऱ्या वर आहे.
3) 2 पायऱ्या खाली आहे.
4) त्याच पायरीवर आहे
87.
एक शिक्षक दुपारी 1:21 वाजता वर्गात शिकवायला सुरुवात करतात, ते दुपारी 3:36 पर्यंत शिकवतात तर ते एकूण किती मिनिटे शिकवतात ?
1) 215 मिनिट
2) 150 मिनिट
3) 457 मिनिट
4) 135 मिनिट
88.
एका अपघातस्थळी रुग्णवाहिका बोलावण्यात येते जी अपघातस्थळापासून 5 किमी अंतरावर असते. रुग्णवाहिका 40 किमी प्रति तास या वेगाने अपघातस्थळी जाते तर रुग्णवाहिका अपघातस्थळी किती वेळात पोहोचली ?
1) 7.5 मिनिटे
2) 10 मिनिटे
3) 13.5 मिनिटे
4) 3 मिनिटे
89.
एका विक्री प्रतिनिधीला 2800 रुपयांच्या विक्रीवर 15% कमिशन मिळते. जर तिला 150 रुपये अग्रिम मिळाले असतील तर किती रुपये तिला आणखी मिळतील ?
1) 120
2) 270
3) 420
4) 320
90.
दोन स्टेशनमधील (A आणि B) अंतर 3 किमी आहे. एक रेल्वे A स्टेशनवरून B स्टेशनवर 6 मिनिटांत जाते तर तिचा ताशी वेग किती ?
1) 30 किमी/तास
2) 25 किमी/तास
3) 20 किमी/तास
4) 35 किमी/तास
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top