This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
NMMS - बौद्धिक क्षमता चाचणी सराव प्रश्नपत्रिका 2
1.
प्रश्न आकृतीतील भाग कोणत्या पर्यायात लपलेला आहे ?
1) 3
2) 1
3) 4
4) 2
2.
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
दिलेल्या अक्षरमालेतील शेवटून 19 व्या अक्षराच्या उजवीकडील चौथे अक्षर कोणते ?
1) M
2) K
3) J
4) L
3.
PSQPRSPQPR QSPQPRSP
वरील अक्षरमालीकेत S ह्या अक्षरापुर्वी R व नंतर P असे किती वेळा झाले आहे ?
1) 3
2) यापैकी नाही
3) 2
4) 1
4.
प्रश्न आकृतीचा अपूर्ण भाग पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
1) 2
2) 1
3) 3
4) 4
5.
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय कोणता ?
1, 8, 27, 64, ?
1) 343
2) 25
3) 216
4) 125
6.
GT, HS, IR, ?
1) JQ
2) RJ
3) JR
4) QJ
7.
1, 2, 3, 6, 9, 18, ?, 54.
1) 28
2) 36
3) 25
4) 27
8.
प्रश्नाकृतीची पाण्यातील प्रतिमा पर्यायातून निवडा.
1) 4
2) 3.
3) 1
4) 2
9.
खालील संख्यामालिकेतील चुकीचे पद ओळखा :
441, 484, 529, 486, 625, 676, 729,
1) 486
2) 484
3) 441
4) 625
10.
एका सांकेतिक भाषेत चरक = 423, कमल = 315, चलन = 457 तर चमक या शब्दाचा संकेत कोणता ?
1) 431
2) 413
3) 417
4) 314
11.
ल साठी कोणता अंक वापरला आहे ?
1) 1
2) 7
3) 5
4) 4
12.
खालील अक्षरांच्या लयबद्ध मांडणीत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी अक्षरे कोणती ?
v_t_st_v_ut_stu_
1) uusvu
2) suvsu
3) usvusv
4) usuvsv
13.
खालील चिन्हांच्या लयबद्ध मांडणीत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्हे कोणती ?
+0#0#?#+?+0#0?+
1) +#0
2) ++#
3) +0#
4) #0
14.
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.
अंश : छेद : : भाज्य : ?
1) भागाकार
2) बाकी
3) भाजक
4) गुणक
15.
2 : 9 : : 4 : ?
1) 36
2) 16
3) 25
4) 9
16.
11 : 8 : : 12 : ?
1) 9
2) 27
3) 17
4) 16
17.
VSA : YPC : : FNN : ?
1) IKR
2) IKO
3) IPK
4) IKP
18.
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.
1) 1
2) 4
3) 2
4) 3
19.
प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून निवडा.
1) 4
2) 3
3) 1
4) 2
20.
दिलीप शामपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. मात्र तो अशोक पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. शामपेक्षा माधुरी 9 वर्षांनी मोठी आहे तर वयाने सर्वात लहान कोण ?
1) दिलीप
2) माधुरी
3) शाम
4) अशोक
21.
एका तासात सेकंदकाटा घड्याळाच्या किती फेऱ्या पूर्ण करेल ?
1) 360
2) 60
3) 30
4) 120
22.
खालील आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहेत ?
1) 6
2) 10
3) 4
4) 12
23.
खाली दिलेल्या संख्यांच्या मांडणीचे सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून निवडा
1) 66
2) 127
3) 347
4) 125
24.
खाली संख्यांची मांडणी विशिष्ट पद्धतीने केली आहे, त्या मांडणीचे निरीक्षण करून त्याखाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
efk : kje : : hgl : ?
1) lmh
2) ghd
3) lms
4) msr
25.
ou : ry : : pv : ?
1) qx
2) qw
3) xq
4) wq
26.
गहू, ज्वारी. तांदूळ दाखविण्यासाठी खालीलपैकी कोणती वेन आकृती योग्य आहे ?
1) 3
2) 4
3) 1
4) 2
27.
एका रांगेत मनिषाची जागा डावीकडून 13 वी व उजवीकडून 7 वी आहे. अपूर्वा त्या रांगेत मधोमध आहे तर तिचा रांगेतील क्रमांक कितवा ?
1) 10
2) 8
3) 9
4) 11
28.
'अ' पासून 'ब' पर्यंत पोहचताना किती वेळा उजवीकडे वळावे लागेल ?
1) 9
2) 10
3) 8
4) 12
29.
उज्वलचा 25 वा वाढदिवस 21 फेब्रुवारी 2004 रोजी आहे त्या दिवशी शनिवार असेल तर, उज्वलचा 14 वा वाढदिवस कोणत्या वारी होता. ?
1) मंगळवार
2) सोमवार
3) शनिवार
4) रविवार
30.
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा :
1) 47
2) 48
3) 46
4) 49
31.
प्रश्न आकृतीतील भाग कोणत्या पर्यायात लपलेला आहे ?
1) 4
2) 1
3) 2
4) 3
32.
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
वरील अक्षरमालेत M हे पहिले अक्षर मानल्यास 9 वे अक्षर कोणते ?
1) U
2) T
3) D
4) W
33.
123056714981 सोबतच्या अंकमालेत मधोमध येणारा अंक कोणता ?
1) कोणताच नाही
2) 7
3) 5
4) 6
34.
गटात न बसणारे पद ओळखा.
1) 1
2) 8
3) 27
4) 10
35.
गटात न बसणारे पद ओळखा
1) पोपट
2) कबुतर
3) कावळा
4) वटवाघूळ
36.
गटात न बसणारे पद ओळखा
1) JL
2) PQ
3) MO
4) RT
37.
गटात न बसणारे पद ओळखा.
1) 31
2) 33
3) 23
4) 29
38.
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद निवडा.
साप्ताहिक : 7 दिवस : : तिमाही : ?
1) 21 दिवस
2) 30 दिवस
3) 120 दिवस
4) 90 दिवस
39.
32 : 25 : : 46 : ?
1) 36
2) 100
3) 16
4) 10
40.
AB : AD : : CD : ?
1) CF
2) DC
3) ID
4) IP
41.
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद निवडा
1) 2
2) 4
3) 3
4) 1
42.
ABCD : BDFH : : HIJK : ?
1) PQRS
2) IKOQ
3) PRTV
4) PRTU
43.
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल ते निवडा.
7, 9, 12, 17, 24, ?
1) 35
2) 31
3) 30
4) 33
44.
0.01, 0.04, 0.09, 0.16, 0.25, ?
1) 3.6
2) 0.05
3) 0.30
4) 0.36
45.
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते उत्तर येईल ते निवडा.
1) 4
2) 1
3) 2
4) 3
46.
खालील पदांमधील चुकीचे पद ओळखा.
A, D, I, H, P, Y
1) Y
2) A
3) H
4) I
47.
BD, GI, LN, ?
1) VX
2) SQ
3) QS
4) XV
48.
एका सांकेतिक भाषेत खटारा = 246, रात्र = 63, उखळ = 127, तर खळखळ हा शब्द कोणत्या अंकांनी लिहाल ?
1) 4614
2) 3462
3) 6764
4) 2727
49.
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ?
a b a a b a a b b a a ? b b
1) bb
2) a
3) b
4) aa
50.
खालील प्रश्नाकृतीचे जलप्रतीबिंब उत्तर आकृत्यांमधून शोधून पर्याय लिहा :
1) 1
2) 2
3) 4
4) 3
51.
पिवळा = 137, वकिल = 326, वजन = 713, तर 'व' साठी कोणता अंक वापरला आहे ?
1) 3
2) 2
3) 6
4) 1
52.
10 : 40 : : 20 : ?
1) 80
2) सर्व पर्याय बरोबर
3) 50
4) 60
53.
प्रमोदचा रांगेत 25 वा क्रमांक असून त्याच्या अलीकडे महेश व पलीकडे सचिन उभे आहेत, महेश रांगेत मध्यभागी आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?
1) 43
2) 48
3) 47
4) 49
54.
बिनाची मुलगी अनिलच्या मुलाची आतेबहीण आहे, तर अनिल बीनाचा कोण ?
1) पुतण्या
2) आतेभाऊ
3) भाऊ
4) मावसभाऊ
55.
काही मुलगे घड्याळ आहेत. रमेश हा मुलगा आहे. या दोन विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते अनुमान निशित सत्य आहे, असे म्हणता येईल ?
1) रमेश घड्याळ नाही
2) रमेश घड्याळ आहे
3) काही मुलगे घड्याळ नाहीत
4) सर्व घड्याळे मुलगे आहेत
56.
एका आयताकृती कागदाचे आठ समान भाग करण्याकरिता त्या कागदाला कमीत कमी किती किती घड्या घालाव्या लागतील ?
1) 3
2) 5
3) 4
4) 7
57.
खालील प्रश्नाकृती पर्यायामधील योग्य आकृती निवडून पूर्ण करा.
1) 1
2) 3
3) 4
4) 2
58.
राम आणि शाम यांच्या वयांची आजची बेरीज 48 वर्षे असून त्यांच्यातील फरक 2 वर्ष आहे तर 3 वर्षाआधी त्यांच्या वयांची बेरीज किती वर्षे असेल ?
1) 44
2) 43
3) 42
4) 45
59.
दिलेल्या आकृतीतील एकूण त्रीकोणांची संख्या किती ?
1) 4
2) 8
3) 6
4) 12
60.
नकाशाचा अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे लिहा.
R पासून S पर्यंत जाण्यासाठी कितीवेळा उजवीकडे वळावे लागेल ?
1) 5
2) 4
3) 6
4) 7
61.
R पासून S पर्यंत जाताना उत्तरेकडे किती वेळा तोंड होईल ?
1) 4
2) 2
3) 3
4) 6
62.
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
वरील अक्षरमालेतील गटातील अक्षरे आहेत त्याच क्रमाने ठेवून गट उलटक्रमाने लिहिले तर ;
अक्षरमालेतील C आणि I यांच्या मधोमध कोणते अक्षर येईल ?
1) G
2) F
3) A
4) B
63.
अक्षरमालेतील कोणत्या अक्षराचा क्रमांक बदलणार नाही ?
1) H
2) R
3) W
4) M
64.
गटात न बसणारे पद ओळखा.
1) कृष्णा
2) गोदावरी
3) भीमा
4) नर्मदा
65.
गटात न बसणारे पद ओळखा.
1) 21
2) 41
3) 11
4) 31
66.
गटात न बसणारे पद ओळखा.
1) AB
2) DP
3) BD
4) CI
67.
गटात न बसणारे पद ओळखा
1) 576
2) 486
3) 529
4) 441
68.
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे, तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे तो संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.
केर : कचरा : : पाला : ?
1) फुले
2) झाड
3) पाचोळा
4) भाजी
69.
808 : 0 : : 919 : ?
1) 18
2) 1
3) 0
4) 81
70.
4112 : 8 : : 5222 : ?
1) 52
2) 10
3) 11
4) 22
71.
FT : JT : : AY : ?
1) CW
2) EU
3) FO
4) BX
72.
एका ओळीत 12 मुले आहेत, प्रत्येक मुलाने एकमेकांबरोबर फक्त एकदाच हस्तांदोलन करण्याचे ठरविले तर अशी किती हस्तांदोलने होतील ?
1) 132
2) 66
3) 120
4) 12
73.
1212 x X01 = 122412 तर X च्या जागी कोणता अंक येईल ?
1) 1
2) 3
3) 0
4) 2
74.
' मा र्व श स वे स क' या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्यातील मधले अक्षर कोणते येईल ते पर्यायांतून निवडा ?
1) स
2) श
3) मा
4) क
75.
16 ? 25 + ? + 9 = ? -:- 2
1) +, 4, 108
2) +, 4, 106
3) -2, 2, 104
4) -, 4, 108
76.
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
1) 6
2) 5
3) 7
4) 8
77.
रवी पूर्वेकडे दोन किमी चालत गेला आणि नंतर उजवीकडे वळून एक किलोमीटर चालला त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून एक किलोमीटर आणखी चालला तर निघालेली जागा त्याच्या कोणत्या दिशेस आहे ?
1) आग्नेय
2) वायव्य
3) नैऋत्य
4) ईशान्य
78.
शेजारील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत ?
1) 28
2) 26
3) 35
4) 25
79.
पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा.
प्रकाश : आंधळा : : ? : बहिरा
1) चालणे
2) संवाद
3) ध्वनी
4) कान
80.
पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा.
1) 3
2) 1
3) 4
4) 2
81.
BDF : JKL : : MOQ : ?
1) OPQ
2) PQR
3) UVW
4) ORS
82.
पुढील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कोणती याचा योग्य पर्याय निवडा.
1) 2
2) 4
3) 1
4) 3
83.
एका सांकेतिक भाषेत 'सारा' हा शब्द 63 असा व 'पाने' हा शब्द 89 असा लिहितात तर त्या भाषेत 'राने' हा शब्द कसा लिहाल ?
1) 93
2) 68
3) 86
4) 39
84.
जर सांकेतिक भाषेत 123 = 149 तर 234 = ?
1) 4916
2) 268
3) 2616
4) 468
85.
खालील प्रश्नाकृतीचे जलप्रतीबिंब उत्तर आकृतीतून शोधा.
1) 3
2) 4
3) 2
4) 1
86.
पुढील आकृतीमध्ये विविध व्यवसाय करणाऱ्या लोकांची संख्या दिली आहे. आकृतीचा अभ्यास करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
शिक्षक व पत्रकार आहेत, पण लेखक नाही असे किती ?
1) 5
2) 3
3) 6
4) 16
87.
'8' हा अंक काय दर्शवितो ?
1) लेखकांचा व पत्रकारांचा गट
2) लेखक व शिक्षकांचा गट
3) पत्रकार व शिक्षकांचा गट
4) तिघांचा हि गट
88.
दिलेल्या रचनेत 2-2 व्यवसाय करणारे एकूण किती ?
1) 22
2) 16
3) 13
4) 19
89.
शेजारील नकाशाचा अभ्यास करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
A पासून B पर्यंत जाण्यासाठी कितीवेळा डाव्या बाजूस वळावे लागेल ?
1) 4
2) 3
3) 5
4) 6
90.
B पासून A पर्यंत जाण्यासाठी किती वेळा तोंड पश्चिम बाजूस असेल ?
1) 3
2) 6
3) 4
4) 5
91.
A पासून B पर्यंत जाण्यासाठी एकूण किती वेळा वळावे लागेल ?
1) 9
2) 10
3) 8
4) 7
92.
मुलांच्या रांगेत सुजितचा पुढून 18 वा व मागून 9 वा क्रमांक आहे. त्याच रांगेत आयुष मागून 4 था असल्यास पुढून त्याचा क्रमांक कितवा ?
1) 24 वा
2) 25 वा
3) 22 वा
4) 23 वा
93.
1 x 8 x ? x 3 = ? x ?
वरील प्रश्नात प्रत्येक प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार ते निवडा ?
1) 24
2) 23
3) 20
4) 25
94.
13 मी. कापडाच्या फितीचे एकेक मीटरचे तुकडे करण्यासाठी प्रथम दोन्ही टोके जुळवल्यास कमीत कमी किती ठिकाणी कापावे लागेल ?
1) 6
2) 9
3) 7
4) 12
95.
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
वरील अक्षरमालेतील मधोमध येणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील सहावे अक्षर कोणते ?
1) S
2) V
3) R
4) T
96.
वरील अक्षरमाला उलटक्रमाने लिहिल्यास शेवटून येणारे 11 वे अक्षर कोणते ?
1) L
2) J
3) K
4) M
97.
गटात न बसणारे पद कोणते ?
1) वीज
2) पवनविद्युत
3) सौर उर्जा
4) जलविद्युत
98.
गटात न बसणारे पद कोणते ?
1) 1700
2) 1800
3) 1600
4) 1500
99.
गटात न बसणारे पद कोणते ?
1) PQR
2) MNO
3) ABC
4) UVW
100.
इंग्रजी अक्षरमालेतील तिसरे, पाचवे, नववे, बारावे, पंधरावे व सोळावे अक्षर घेऊन अर्थपूर्ण शब्द बनविल्यास त्या शब्दातील शेवटच्या अक्षराचा इंग्रजी अक्षरमालेनुसार शेवटून कितवा क्रमांक येईल ?
1) 21
2) 25
3) 8
4) 22
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top