This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
NMMS - बौद्धिक क्षमता चाचणी सराव प्रश्नपत्रिका 1
1.
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
दिलेल्या अक्षरमालेतील E आणि K च्या मधील अक्षरांची संख्या किती ?
1) 6
2) 7
3) 5
4) 4
2.
JMRIKJLMRKJLMRIKJLM
वरील अक्षरमालेतील L या अक्षराच्या अगोदर J व नंतर M हे अक्षर आले आहे असे किती वेळा झाले आहे ?
1) 2
2) 1
3) 3
4) 4
3.
प्रश्न आकृतीचा अपूर्ण भाग पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा ?
1) 1
2) 3
3) 2
4) 4
4.
गटात न बसणारे पद ओळखा
1) तोष
2) तोय
3) संतोष
4) आनंद
5.
गटात न बसणारे पद ओळखा
1) 324
2) 25
3) 961
4) 189
6.
गटात न बसणारे पद ओळखा
1) GSH
2) CWE
3) AYC
4) EUG
7.
गटात न बसणारे पद ओळखा
1) 3
2) 2
3) 1
4) 4
8.
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय कोणता ?
21, 31, 43, 57, 73, ?
1) 91
2) 101
3) 92
4) 81
9.
B, H, N, T, ?
1) Y
2) A
3) Z
4) C
10.
4, 8, 24, 96, ?
1) 320
2) 182
3) 480
4) 120
11.
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय कोणता ?
1) 4
2) 1
3) 2
4) 3
12.
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय कोणता ?
1) 4
2) 1
3) 3
4) 2
13.
खालील संख्यामालीकेतील चुकीचे पद कोणते ?
120, 24, 6, 2, 0
1) 6
2) 24
3) 120
4) 0
14.
MILD हा शब्द सांकेतिक भाषेत HEIB असा लिहिला जातो. तर GATE हा शब्द कसा लिहावा ?
1) BWQC
2) BWQW
3) WQCB
4) BWCQ
15.
कमळाला जास्वंद म्हटले, जास्वंदीला गुलाब म्हटले, गुलाबाला रानफुल म्हटले, तर फुलांचा राजा कोणाला म्हणाल ?
1) गुलाब
2) रानफुल
3) कमळ
4) जास्वंद
16.
खालील चिन्हांच्या लयबद्ध मांडणीत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्हे कोणती ?
X0?XX?0X?00X
1) X0X
2) X00
3) 00X
4) 0X0
17.
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.
ज्ञानेश्वर : ? : : रामदास : दासबोध
1) भागवत
2) ज्ञानगंगा
3) गाथा
4) अमृतानुभव
18.
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.
1) 2
2) 4
3) 3
4) 1
19.
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.
1) 4
2) 3
3) 2
4) 1
20.
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.
1) 3
2) 1
3) 4
4) 2
21.
CEGI : WUSQ : : ? : USQO
1) DIGK
2) FHJL
3) DGIK
4) KIGD
22.
प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून निवडा.
1) 4
2) 1
3) 2
4) 3
23.
ओंकार व राजा यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 आहे 5 वर्षानंतर राजाचे वय 20 वर्षे होत असेल, तर ओंकारचे वय किती ?
1) 15
2) 5
3) 10
4) 9
24.
3 वाजता घड्याळातील दोन्ही काट्यात किती मापाचा कोन होतो ?
1) 92 अंश
2) 102 अंश
3) 90 अंश
4) 95 अंश
25.
खाली दिलेल्या संख्यांच्या मांडणीचे सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून निवडा.
1) 1
2) 36
3) 49
4) 25
26.
खालील आकृतीमध्ये एकूण किती कोन आहेत ?
1) 6
2) 10
3) 4
4) 8
27.
खालील संख्यांची मांडणी विशिष्ट पद्धतीने केली आहे, त्या मांडणीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा
2812 : 51015 : : 81316 : ?
1) 181410
2) 101418
3) 101417
4) 101518
28.
281314 : 4101514 : : 171213 : ?
1) 131493
2) 121382
3) 281312
4) 391413
29.
समसंख्या, विषमसंख्या, संख्या दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणती वेन आकृती योग्य आहे ?
1) 3
2) 4
3) 1
4) 2
30.
एका शेतामध्ये 3 झाडातील अंतर 6 मीटर असल्यास त्या लगतच्या 6 झाडातील अंतर किती ?
1) 12 मी
2) 13 मी
3) 15 मी
4) 14 मी
31.
A पासून B पर्यंत जाताना समोर उत्तर दिशा किती वेळा येईल ?
1) 5
2) 7
3) 12
4) 6
32.
परवा बुधवार आहे. उद्या 3 तारीख आहे तर पुढच्या सोमवारी किती तारीख असेल ?
1) 9
2) 5
3) 10
4) 8
33.
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा ?
1) 48
2) 24
3) 32
4) 16
34.
प्रश्न आकृतीतील भाग कोणत्या पर्यायात लपलेला आहे ?
1) 2
2) 1
3) 3
4) 4
35.
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
अक्षरमालेतील F आणि J यांच्या मधोमध येणारे अक्षर शेवटून कितवे येते ?
1) 17
2) 8
3) 18
4) 19
36.
PSQPRSPQPRQSPQPRSP
वरील अक्षरमालीकेत जास्तीत जास्त वेळा कोणते अक्षर आले आहे ?
1) P
2) Q
3) R
4) S
37.
प्रश्न आकृतीचा अपूर्ण भाग पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
1) 4
2) 2
3) 3
4) 1
38.
गटात न बसणारे पद ओळखा.
1) घोडा
2) तुरग
3) श्वान
4) अश्व
39.
गटात न बसणारे पद ओळखा.
1) 1
2) 2
3) 3
4) 4
40.
गटात न बसणारे पद ओळखा
1) TRS
2) IGH
3) GFE
4) MKL
41.
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय कोणता ?
7, 16, 34, 61, ?
1) 131
2) 132
3) 97
4) 87
42.
AZ, BY, CX, DW, ?
1) VE
2) GT
3) EV
4) TG
43.
17, 21, 26, 32, 39, ?
1) 48
2) 47
3) 46
4) 49
44.
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय कोणता ?
1) 2
2) 1
3) 4
4) 3
45.
प्रश्नाकृतीची पाण्यातील प्रतिमा पर्यायांतून निवडा.
1) 2
2) 1
3) 3
4) 4
46.
खालील संख्यामालिकेतील चुकीचे पद ओळखा
2, 3, 7, 13, 27, 55, 107, 213
1) 7
2) 13
3) 213
4) 55
47.
एका सांकेतिक भाषेत 3X2 = 13, 3X8 = 73, 4X4 = 32 अशा वेगळ्या अर्थाने क्रिया केल्या जातात, तर त्याच सांकेतिक भाषेत 6X5 = किती येईल ते पर्यायातून शोधा
1) 61
2) 46
3) 42
4) 60
48.
एका सांकेतिक भाषेत (2@4) = 600, (1@8) = 342, (1@4) = 210 अशी वेगळी क्रिया करून गणित सोडवले जाते. ती क्रिया ओळखून (5@5) = किती येईल ते पर्यायातून शोधा
1) 3300
2) 3080
3) 110
4) 650
49.
खालील अक्षरांच्या लयबद्ध मांडणीत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी अक्षरे कोणती ?
TLIH?LHITHL?HTLI
1) LI
2) TI
3) TL
4) TH
50.
खालील चिन्हांच्या लयबद्ध मांडणीत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्हे कोणती ?
1) 2
2) 1
3) 4
4) 3
51.
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.
म्हैस : रेकणे : : वाघ : ?
1) गर्जना
2) कलख
3) चीत्कारणे
4) डरकाळी
52.
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.
1) 4
2) 3
3) 1
4) 2
53.
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.
1) 3
2) 4
3) 2
4) 1
54.
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.
1) 1
2) 2
3) 4
4) 3
55.
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.
1) 4
2) 1
3) 2
4) 3
56.
प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून निवडा
1) 3
2) 4
3) 1
4) 2
57.
वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 11:6 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 85 असल्यास वडिलांचे वय किती ?
1) 55
2) 44
3) 66
4) 52
58.
सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा एकमेकांशी किती वेळा काटकोन करतील ?
1) 10
2) 5
3) 6
4) 11
59.
खालील आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत ?
1) 17
2) 11
3) 15
4) 13
60.
खाली दिलेल्या संख्यांच्या मांडणीचे सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून निवडा.
1) 35
2) 28
3) 57
4) 49
61.
खाली संख्यांची मांडणी विशिष्ट पद्धतीने केली आहे, त्या मांडणीचे निरीक्षण करून दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
7,13 : 11, 14 : : 1, 8 : ?
1) 10,6
2) 6,5
3) 6,10
4) 5,6
62.
12, 13, 3 : : 19, 20, ?
1) 14
2) 17
3) 9
4) 10
63.
एका धावण्याच्या शर्यतीत पंकजच्या पुढे 7 स्पर्धक होते. राम पंकजच्या मागे चौथा होता. रामचा शेवटून आठवा क्रमांक होता तर त्या शर्यतीत एकूण स्पर्धक किती ?
1) 17
2) 20
3) 19
4) 21
64.
संजय हा एका ठिकाणापासून निघून उत्तरेकडे 24 किमी जाऊन वळला व पूर्वेकडे 10 किमी गेला तर निघालेल्या ठिकाणापासून तो किती अंतरावर आहे ?
1) 34 किमी
2) 14 किमी
3) 25 किमी
4) 26 किमी
65.
2000 साली शिक्षक दिन गुरुवारी असेल तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल ?
1) शनिवार
2) रविवार
3) बुधवार
4) सोमवार
66.
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा ?
1) 105
2) 50
3) 200
4) 100
67.
हवा, ऑक्सिजन, नायट्रोजन दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणती वेन आकृती योग्य आहे ?
1) 4
2) 3
3) 1
4) 2
68.
प्रश्न आकृतीतील भाग कोणत्या पर्यायात लपलेला आहे ?
1) 4
2) 1
3) 3
4) 2
69.
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
अक्षरमालेत U आणि O मध्ये जेवढी अक्षरे येतात, तेवढीच अक्षरे K आणि दुसऱ्या कोणत्या अक्षरात येतील ?
1) G
2) F
3) D
4) E
70.
PSQPRSPQPRQSPQPRSP
दिलेल्या अक्षरमालीकेत Q या अक्षरापुर्वी व नंतर P हे अक्षर आले आहे असे किती वेळा झाले आहे ?
1) यापैकी नाही
2) 3
3) 2
4) 1
71.
प्रश्न आकृतीचा अपूर्ण भाग पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा :
1) 2
2) 1
3) 4
4) 3
72.
खालील प्रश्नातील पर्यायांत तीन पदांचा त्यांच्यातील सारखेपणामुळे एक गट बनतो, गटात न बसणारे पद ओळखा.
1) रताळी
2) गाजर
3) काकडी
4) मुळा
73.
गटात न बसणारे पद ओळखा.
1) 800
2) 831
3) 700
4) 732
74.
गटात न बसणारे पद ओळखा.
1) NPO
2) ABC
3) QRS
4) KLM
75.
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय कोणता ?
7, 26, 124, ?, 1330
1) 344
2) 512
3) 728
4) 342
76.
512, 475, 444, 415, ?
1) 396
2) 388
3) 392
4) 390
77.
BD, VX, DF, TV, FH, ?
1) RS
2) RT
3) HJ
4) HF
78.
AC, YW, EG, US, ?
1) HJ
2) IK
3) JK
4) JL
79.
प्रश्नाकृतीची पाण्यातील प्रतीमा पर्यायांतून निवडा
1) 2
2) 1
3) 4
4) 3
80.
खालील संख्यामालिकेतील चुकीचे पद ओळखा.
5, 10, 15, 19, 25, 30,
1) 30
2) 10
3) 19
4) 15
81.
एका संकेतिक भाषेत वदन = 534, दमन = 574, आणि वसन = 135 असा लिहिला जातो तर वतन = ?
1) 374
2) 358
3) 534
4) 354
82.
5 हा अंक कोणत्या अक्षरासाठी वापरला आहे ?
1) यापैकी नाही
2) द
3) न
4) म
83.
खालील अक्षरांच्या लयबद्ध मांडणीत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी अक्षरे कोणती ?
_aabb_abba_b
1) baa
2) aba
3) bba
4) aab
84.
खालील चिन्हांच्या लयबद्ध मांडणीत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्हे कोणती ?
खालील चिन्हांच्या लयबद्ध मांडणीत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चीन्हे कोणती ?
1) 3
2) 2
3) 4
4) 1
85.
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.
मनुष्य : चालणे : : मासा : ?
1) खाणे
2) उडणे
3) पोहणे
4) पळणे
86.
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.
1) 1
2) 2
3) 4
4) 3
87.
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.
1) 1
2) 3
3) 4
4) 2
88.
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.
1) 2
2) 4
3) 1
4) 3
89.
प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून निवडा.
1) 4
2) 3
3) 1
4) 2
90.
आई व मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 आहे त्यांच्या वयाची बेरीज 72 असल्यास मुलीचे वय किती ?
1) 24
2) 36
3) 12
4) 48
91.
एका तासात मिनिटकाटा घड्याळाच्या किती फेऱ्या पूर्ण करेल ?
1) यापैकी नाही
2) तीन
3) एक
4) चार
92.
खालील आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत ?
1) 6
2) 8
3) 7
4) 4
93.
खाली दिलेल्या संख्यांच्या मांडणीचे सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून निवडा.
1) 216
2) 4
3) 3
4) 1
94.
खाली संख्यांची मांडणी विशिष्ट पद्धतीने केली आहे. त्या मांडणीचे निरीक्षण करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा.
12, 4, 5 : 18, 9, 8 : : 16, 10, 11 : ?
1) 15, 4, 3
2) 20, 8, 7
3) 18, 9, 8
4) 20, 13, 12
95.
2, 13, 4 : 10, 11 : : 1, 12, 3 : ?
1) 10, 9
2) 3, 4
3) 10, 11
4) 9, 10
96.
तबला, वाद्ये, वीणा दाखविण्यासाठी खालीलपैकी कोणती वेन आकृती योग्य आहे ?
1) 3
2) 2
3) 4
4) 1
97.
एका मुलीच्या रांगेतील मधल्या मुलीचा क्रमांक दोन्ही टोकाकडून 12 वा आहे तर त्या रांगेत एकूण मुली किती ?
1) 24
2) 17
3) 22
4) 23
98.
राम पश्चिमेकडे 5 किमी चालत गेला. तेथे तो डावीकडे वळून 3 किमी चालला नंतर तो उजवीकडे वळून 9 किमी गेला, नंतर तो उत्तरेकडे 3 किमी गेला तर तो सुरुवातीच्या बिंदुपासून किती दूर आहे ?
1) 6 किमी
2) 14 किमी
3) 13 किमी
4) 12 किमी
99.
2011 चे नवीन वर्ष बुधवारी सुरु झाले असेल तर त्या वर्षभरात कोणता वार 53 वेळा येईल ?
1) गुरुवार
2) शनिवार
3) मंगळवार
4) बुधवार
100.
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा ?
1) 6
2) 4
3) 14
4) 9
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top