This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
9. अंतर , काम , काळ आणि गती यांचे मापन
1.
एक मोटार 'A' ठिकाणाहून 'B' ठिकाणी जाण्यासाठी ताशी 60 किमी वेगाने निघाली. 2 तासांत तिने एकूण अंतराच्या निम्मे अंतर कापले, तर 'A' आणि 'B' यांच्यामध्ये अंतर किती?
1) 140 किमी
2) 240 किमी
3) 160 किमी
4) 280 किमी
2.
राम रात्री 9: 30 वाजता झोपतो आणि दुसरा दिवशी 6 : 45 वाजता झोपेतून उठतो, तर तो राम किती वेळ झोपला होता ?
1) 9 तास 15 मिनिटे
2) 9 तास 45 मिनिटे
3) 9 तास 30 मिनिटे
4) 8 तास 15 मिनिटे
3.
12 माणसे एक काम 10 दिवसांत करू शकतात, ते काम 60 दिवसांत पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील ?
1) 4
2) 5
3) 2
4) 3
4.
1 जूनला जर मंगळवार होता, तर 30 जूनला कोणता दिवस असेल ?
1) मंगळवार
2) सोमवार
3) बुधवार
4) गुरुवार
5.
एक बस रात्री 1:45 वाजता एका स्टेशनवरून ताशी 80 किमी वेगाने निघते २४० किमी दूर असलेल्या दुसऱ्या स्टेशनवर ती किती वाजता पोहोचेल?
1) दुपारी 3.45 वा.
2) दुपारी 4.00 वा.
3) रात्री 3.45 वा
4) रात्री 3.00 वा.
6.
2 जानेवारी 2013 रोजी बुधवार असेल, तर 2 जानेवारी 2016 रोजी कोणता वार असेल?
1) सोमवार
2) रविवार
3) शुक्रवार
4) शानिवार
7.
एका वर्षातील प्रजासत्ताक दिन रविवार दिवशी असल्यास त्या वर्षातील 6 जानेवारीचा वार कोणता ?
1) शुक्रवार
2) मंगळवार
3) बुधवार
4) रविवार
8.
सकाळी 8:45 वाजता नागपूरहून कोल्हापूरला जाण्यास बस निघाली. 6 तास आणि 15 मिनिटे तिला नागपूरहून कोल्हापूरला पोचायला लागले, तर ती बस किती वाजता कोल्हापूरला पोहचेल ?
1) दुपारी 2:15 वा
2) दुपारी 2:30 वा
3) दुपारी 2:00 वा
4) दुपारी 1:45 वा
9.
एक आगगाडी A ठिकाणापासून 210 किमी अंतरावरील B ठिकाणाकडे 60 किमी प्रती तास या वेगाने 8:30 वाजता निघाली, तर ती B या ठिकाणावर पोहोचेल.
1) दुपारी 12:30 वाजता
2) दुपारी 1:30 वाजता
3) दुपारी 12:00 वाजता
4) दुपारी 1:30 वाजता
10.
सचिनने रात्री 8 :55 वाजता डीजीटल क्विझ बुक अप्लिकेशनवर नवोदयच्या चाचण्या सोडवण्यास प्रारंभ केला व 9:45 पर्यंत सराव केला , तर सचिनने एकूण किती वेळ अभ्यास केला ?
1) 50 मिनिटे
2) 45 मिनिटे
3) 1 तास 50 मिनिटे
4) 1 तास 05 मिनिटे
11.
एका वर्षातील "शिक्षक दिन" मंगळवारी होता, तर त्याचवर्षी स्वातंत्र्यदिन कोणत्या दिवशी असेल ?
1) बुधवार
2) शुक्रवार
3) सोमवार
4) मंगळवार
12.
एक मोटारसायकल ताशी 80 किमीच्या वेगाने 200 किमी अंतर किती वेळेत कापेल?
1) 1 तास 40 मिनिटे
2) 2 तास 30 मिनिटे
3) 1 तास 20 मिनिटे
4) 2 तास 20 मिनिटे
13.
फुटबॉलचा सामना सकाळी 10 वा सुरु झाला व दुपारी 2 वा 45 मिनिटांनी संपला तर सामना किती वेळ चालला ?
1) 3 तास 45 मिनिटे
2) 2 तास 45 मिनिटे
3) 1 तास 45 मिनिटे
4) 4 तास 45 मिनिटे
14.
ताशी 60 किमी वेगाने जाणाऱ्या एका गाडीला ठराविक अंतर कापायला 4 तास लागतात, जर तेवढेच अंतर 3 तासात कापायचे असल्यास वेग कितीने वाढवावा लागेल ?
1) 80
2) 20
3) 60
4) 40
15.
राम ताशी 5 किमी या वेगाने चालत होता , तर त्याला 22.5 किमी अंतर चालत जाण्यासाठी किती वेळ लागेल?
1) 4 तास
2) 5 तास
3) 4 तास 30 मिनिटे
4) 5 तास 30 मिनिटे
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top