8 वस्तूंची लांबी , वस्तुमान,आकारमान , वेळ , पैसा यांचे मापन करण्यासाठी संख्यांचा वापर


1. एक उद्यान 1500 मीटर लांब आणि 750 मीटर रुंद आहे. सायकलस्वाराला पार्कभोवती 4.5 किमी/ताशी वेगाने चार फेऱ्या मारण्यासाठी किती वेळ लागेल ? (2020)




2. प्रसादने 70 रुपयांची फळे , 59.50 रुपयांचा भाजीपाला आणि 75.50 रुपयांचे बिस्किट विकत घेतले तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले ?




3. शितलने केक बनवण्यासाठी 4.6 किलो पीठ विकत घेतले. तिने 1 केक बनवण्यासाठी 1/4 पिठ वापरले. प्रत्येक केकमध्ये किती ग्रॅम पीठ वापरले?




4. एक फळविक्रेता 40 रुपये डझन तसेच 5 रुपयास एक केळी या दराने केळी विकतो तर 99 केळी किती रूपयाच्या होतील?




5. कोल्हापूरहून सकाळी 8.20 ला निघलेली गाडी पंढरपूरला पोहचण्यासाठी 7 तास 35 मिनिटे लागतात जर गाडीला 15 मिनिटे उशीर झाल्यास गाडी किती वाजता पोहचेल?




6. एक गाडी 30 किमी/तास या वेगाने आपल्या नियोजित ठिकाणी 10 मिनिटे उशिरा पोहचते तर 42 किमी/तास वेगाने नियोजित ठिकाणी 10 मिनिटे अगोदर पोहचते तर त्या गाडीने पार करायचे अंतर किती असेल?




7. 24 तासात किती सेकंद असतात ?




8. 2 मीटर लांब , 0.5 मीटर रुंद , 1.2 मीटर उंचीची भिंत बांधण्यासाठी 12 सेमी लांब , 4 सेमी रुंद , 2 सेमी उंच असलेल्या किती विटा लागतील ?




9. एक व्यक्ति 6 आठवड्यात 390 रुपये कमावतो तर तो 8 आठवड्यात किती कमावणार?




10. एक कारला 100 किमीसाठी 20 लिटर पेट्रोल लागते तर 5 लिटरमध्ये कार किती किमी चालेल?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top