7. दशांश व व्यवहारी अपूर्णांक यांचे एकमेकांत रूपांतर


1. 6.5 या दशांश अपूर्णांकाचे सामान्य अपूर्णांकात रूपांतर करा




2. खालीलपैकी कोणत्या दशांश अपूर्णांकाची किंमत 21/1000 एवढी आहे?




3. 0.625 सामान्य अपूर्णांकात रूपांतरित करा




4. 10mm /मिमी. = ----- cm / सेमी.





5. 0.02 = ?




6. 10 + 2 + 3/10 + 4/100 = ?




7. 78 m मीटर = ------किमी.




8. 20 paise पैसे = ------रुपये




9. 2.5 + 3.5 + 1/2 = ?




10. 12 x 1/4 = ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top