6. दशांश अपूर्णांक व त्यावरील चार मूलभूत क्रिया


1. 25.3 आणि 14.5 यांचा गुणाकार किती?




2. 7.14 ÷ 7 सोडविल्यास उत्तर येते.




3. 67.8 - 42.7 = किती ?




4. 0.2 x 0.02 x 0.2 ची किमत किती ?




5. 7 पैसे रुपयामध्ये लिहिताना लिहितात.




6. 1.5 +1.05 + 1.005+ 1.5555 यांची बेरीज किती ?




7. दोन दशमान संख्यांचा गुणाकार 18.09 आहे. जर त्यांपैकी एक संख्या 2.7 असेल, तर दुसरी दशमान संख्या कोणती आहे ?




8. (1.44+2.88 ) या मांडणीला 0.2 ने भागल्यावर भागाकार किती येईल ?




9. 0.48 आणि 1.2 यांचा गुणाकार किती ?




10. खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे ?




11. 18/4 ही संख्या दशांशात कशी लिहाल ?




12. 9.1+9.001+90.01+ 900.01 ची बेरीज किती असेल?




13. 672.85 या संख्येमध्ये 8 ची स्थानिक किमत किती आहे ?




14. खालीलपैकी कोणत्या संख्यांचा उतरता क्रम अचूक आहे ?




15. खालीलपैकी कोणत्या पदाची किमत 9.9 आहे ?




16. 3x0.3x0.03 = ?




17. 8 मीटर लांबीच्या ताराचे समान लांबीचे 25 तुकडे केले, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती ?




18. 1.2 + 3.5 +6.5 = ?




19. 3.5 x 3.5 = ?




20. 8.5 x2.5 +1.7 x 1.3 =?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top