5.संख्यांचे ल.सा. वि. आणि म.सा. वि.


1. दोन संख्यांचा लसावि 225 तर मसावि 5 आहे त्यापैकी एक संख्या 25 असल्यास दुसरी संख्या शोधा ?




2. 15 व 21 या संख्यांच्या मसावि किती?




3. खालीलपैकी कोणत्या दोन संख्यांचा मसावि 9 आहे ?




4. 28 व 12 यांचा लसावि काढा




5. दोन संख्यांचा मसवि आणि लसावि 8 आणि 35 आहेत. एक संख्या 10 असेल, तर दुसरी संख्या किती ?




6. 30 ,40 आणि 65 यांचा मसावि खालीलपैकी किती आहे ?




7. तीन भांड्यांमध्ये अनुक्रमे 117 लीटर , 130 लीटर व 143 लीटर पाणी आहे , या पाण्याची कमीत कमी किती लिटरच्या छोट्या भांड्यात समान भागात विभागणी करता येईल ?




8. 120 , 1000 आणि 2250 यांचा मसावि किती?




9. 24 , 54 व 27 यांचा लसावि किती?




10. 20,30 आणि 40 या संख्यांचा लसावि किती?




11. एका विक्रेत्याकडे अनुक्रमे एकाच प्रकारच्या 15, 20 आणि 25 पेन बसतील अशी खोकी आहेत. कोणत्याही प्रकारचे खोके पूर्णपणे पेनांनी भरण्यासाठी कमीत कमी किती पेन लागतील ?




12. एका पाच अंकी संख्येला 9,12,24 व 45 ने भागल्यास उरणारी बाकी अनुक्रमे 3, 6, 18, व 39 आहे, तर ती संख्या कोणती?




13. एका खोलीची लांबी, रुंदी आणि उंची क्रमश : 85 मी , 75 मी, आणि 95 मी आहे सर्व मापे नेमकेपणाने मोजू शकेल अशा सर्वात लांब टेपची लांबी शोधून काढा.




14. एका मैदानावरील विद्यार्थ्यांच्या 3 ,4, 6, व 8 विद्यार्थी संख्येचा समान रांगा लावता येत असल्यास मैदानावर एकूण विद्यार्थी किती?




15. 66 , 78 , 90 यांचा लसावि किती आहे ?




16. 3 x 5 x 7 आणि 2 x 5 x 7 यांचा लसावि किती आहे?




17. मसावि 1 असणारी खालीलपैकी संख्यांची जोडी कोणती आहे




18. 7,9 आणि 12 यांचा लसावि किती ?




19. दोन संख्यांचा मसावि 6 आहे त्यापैकी एक संख्या 42 असल्यास दुसरी संख्या किती?




20. 45 व 66 चा लसावि किती?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top