4. अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म


1. खालीलपैकी 20 या संख्येचे मूळ अवयव कोणते ?




2. 9 ,18 आणि 27 या संख्यांचा खालीलपैकी कोणता आहे सामाईक अवयव नाही ?




3. 5 या संख्येच्या पहिल्या 3 गुनितांची बेरीज किती?




4. 24 आणि 30 यांचे साधारण अवयव आहेत.




5. 80 या संख्येचे एकूण विभाजक किती आहेत ?




6. खालीलपैकी 125 या संख्येचे मूळ अवयव कोणते ?




7. 90 या संख्येचा खालीलपैकी कोणता विभाजक नाही ?




8. 60 या संख्येच्या विभाजकांचा गट खालीलपैकी कोणता ?




9. 12 या संख्येच्या विभाजकांची एकूण संख्या किती आहे ?




10. 27 या संख्येचे एकूण अवयव किती आहेत ?




11. 64 या संख्येच्या विभाजाकांची बेरीज किती?




12. दोन संख्यांचा गुणाकार 420 आहे, तर त्या संख्यांची बेरीज किती होईल?




13. 729 ही संख्या तिच्या दोन समान अवयवांच्या गुणाकार रुपात कशी लिहितात ?




14. 51 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणता आहे ?




15. 2 x 2 x 3 x 5 x 11 हे कोणत्या संख्येचे मूळ अवयव आहेत?




16. 59 या संख्येचे मूळ अवयव किती आहेत?




17. दोन संख्यांचा गुणाकार 150 आहे. जर पहिली संख्या दुसऱ्या संखेच्या सहापट असल्यास मोठी संख्या कोणती ?




18. 7 ने विभाज्य असणाऱ्या दोन अंकी संख्या किती ?




19. खालीलपैकी 9 ने विभाज्य संख्या कोणती?




20. 270000 या संख्येचे मूळ अवयव कोणते आहेत ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top