This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
3. अपूर्णांक व व त्यावरील चार मूलभूत क्रिया
1.
हे जाणून घ्या :
व्यावहारिक अपूर्णांकाचे मुख्यत्वे तीन प्रकार आहे.
1) अंशाधिक अपूर्णांक 2) छेदाधिक अपूर्णांक 3) पूर्णांकयुक्त अपूर्णांक
1) अंशाधिक अपूर्णांक : अपुर्णाकातील अंश स्थानावरील संख्या छेदस्थानापेक्षा मोठी असेल तर त्या अपूर्णांकास अंशाधिक अपूर्णांक म्हणतात.
उदा. 17/5, 5/2, 8/7 या सर्व अपूर्णांकामधे अंश हे छेदापेक्षा मोठे आहेत म्हणून वरील सर्व अपूर्णांक अंशाधिक आहेत.
2) छेदाधिक अपूर्णांक : अपूर्णांकाच्या छेद स्थानावरील संख्या अंशापेक्षा मोठी असेल तर त्या अपूर्णांकास छेदाधिक अपूर्णांक म्हणतात.
उदा. 5/17, 2/5, 7/8 या सर्व अपूर्णांकामध्ये छेद अंशापेक्षा मोठा आहे. म्हणून या अपूर्णांकाना छेदाधिक अपूर्णांक म्हणतात.
3) पूर्णांकयुक्त अपूर्णांक : पूर्णांक व अपूर्णांक (छेदाधिक) मिळून तयार होणाऱ्या अपूर्णांकास पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात.
उदा. 3+2/5 = 3 2/5, येथे 3 ही संख्या पूर्णांक आहे व 2/5 ही संख्या छेदाधिक अपूर्णांक आहे. म्हणून 3 2/5 या संख्येस पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात. याचे वाचन 'तीन पूर्णांक दोन छेद पाच' असे करतात.
प्रश्न : 5/8 हा अपूर्णांक कोणता अपूर्णांक आहे ?
1) अंशाधिक अपूर्णांक
2) पूर्णांकयुक्त अपूर्णांक
3) छेदाधिक अपूर्णांक
4) यापैकी नाही
2.
6/7 हा अपूर्णांक कोणता अपूर्णांक आहे ?
1) पूर्णांकयुक्त अपूर्णांक
2) अंशाधिक अपूर्णांक
3) यापैकी नाही
4) छेदाधिक अपूर्णांक
3.
8/12 या अपूर्णांकाचा प्रकार कोणता ?
1) पूर्णांकयुक्त अपूर्णांक
2) यापैकी नाही
3) अंशाधिक अपूर्णांक
4) छेदाधिक अपूर्णांक
4.
4 9/15 हा अपूर्णांक कोणत्या प्रकारात समाविष्ट होतो ?
1) अंशाधिक अपूर्णांक
2) छेदाधिक अपूर्णांक
3) पूर्णांकयुक्त अपूर्णांक
4) यापैकी नाही
5.
8 7/14 हा अपूर्णांक कोणत्या प्रकारात समाविष्ट होतो ?
1) छेदाधिक अपूर्णांक
2) पूर्णांकयुक्त अपूर्णांक
3) अंशाधिक अपूर्णांक
4) यापैकी नाही
6.
खालीलपैकी कोणता अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक नाही ?
5 4/5, 6/8, 15/5, 45/40
1) 6/8
2) 45/40
3) 15/5
4) 5 4/5
7.
17/7 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामधे रुपांतर करा
1) 3 7/2
2) 7 2/3
3) 17 7/3
4) 2 3/7
8.
68/9 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामधे रुपांतर करा
1) 5 7/9
2) 9 5/7
3) 7 5/9
4) 7 9/5
9.
4 5/8 या अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकामधे रुपांतर करा.
1) 37/4
2) 37/7
3) 37/5
4) 37/8
10.
6 7/9 या अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकामधे रुपांतर करा.
1) 61/9
2) 60/9
3) 61/7
4) 61/6
11.
8/4 + 9/4 = किती ?
1) 4 4/1
2) 8 4/1
3) 9 4/1
4) 4 1/4
12.
12/7 + 14/7 = किती ?
1) 7 5/3
2) 5 3/7
3) 3 5/7
4) 3 7/5
13.
33/7 - 15/7 = किती ?
1) 7 4/2
2) 4 7/2
3) 6 4/7
4) 2 7/4
14.
48/55 हा अपूर्णांक कोणता अपूर्णांक आहे ?
1) अंशाधिक अपूर्णांक
2) छेदाधिक अपूर्णांक
3) यापैकी नाही
4) पूर्णांकयुक्त अपूर्णांक
15.
26/4 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामधे रुपांतर करा.
1) 4 6/2
2) 6 4/2
3) 2 4/6
4) 6 2/4
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top