2. पूर्ण संख्यावरील व चार मूलभूत क्रिया


1. सोडवा 20 x 3 + 15 ÷ 5 = किती ?




2. 120 संख्येचे मूळ अवयव कोणते?




3. पाच पेन्सिलची किमत दोन पेनाइतकी आहे. एका पेनाची किमत रुपये 20 असल्यास एका पेन्सिलची किमत किती ?




4. 65 या संख्येचे मूळ अवयव कोणते ?




5. 5 X 6 - 2 ÷ 2 ची किमत खालीलपैकी कोणती आहे ?




6. पदावलीची किमत शोधा. 60 + 5 ÷ (25 ÷ 5 ) + ( 8 x 4 + 3 ) = ?




7. 165 X 0 X 8 + 713 = ?




8. (4 + 2 - 6 ) + (7 + 8 - 5 ) + (9 + 6 - 13 ) याला सरळरूप दिल्यास उत्तर किती येईल ?




9. 17 X 5 + 19 X 8 ची किमत शोधा.




10. एका खुर्चीची किंमत 845 रुपये असल्यास अशा 9 खुर्च्यांची किंमत किती?




11. सतीशकडे 9640 रुपये होते त्यातून 5879 रुपयांची खरेदी केली तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले ?




12. 20+ (12 × 15 ÷ 5 – 6) = ?




13. एका गावात पुरुषांची संख्या 9874 ,स्त्रियांची संख्या 7548 व मुलांची संख्या 1879 आहे तर गावची एकूण लोकसंख्या किती ?




14. 8576 मधून किती वजा केल्यास 3703 उरतील ?




15. एका हॉलमध्ये 540 खुर्च्या आहेत व 387 व्यक्ती आहेत तर किती खुर्च्या रिकाम्या राहतील?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top