15. परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ (आकारमान)


1. 120 x 160 मी मापाच्या मैदानाचे 40 मी x 60 मी आकाराचे किती आयत मिळतील?




2. एका आयताची लांबी 6 मी आहे त्याची पारिमिती 16 मीटर आहे.तर आयताचे क्षेत्रफळ (चौमीटर) मध्ये आहे.




3. एक तार वाकवून एक आयत तयार केला आहे. या आयताची लांबी आणि रुदी अनुक्रमे 50 सेमी आणि 25 सेमी आहे. तारेची एकूण लांबी किती असेल?




4. 4 मीटर लांब आणि 3 मीटर रुंद मापाच्या आयता कृती जमिनीवर बसवण्यासाठी 20 सेमी बाजू असलेल्या किती चौरसाकृती फरशा लागतील?




5. एका पेटीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 1.0 मीटर, 0.5 मी आणि 2 मीटर अशी आहे, तर तिचे घनफळ किती आहे ?




6. एका आयताची लांबी 6 मीटर असून त्याचे क्षेत्रफळ 30 चौ. मीटर आहे, तर त्या आयताची रुंदी आहे.




7. ज्या चौर्साची बाजू 50 सेमी आहे त्या चौरसाची परिमिती किती असेल?




8. एका चौरसाची पारीमिती 144 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती?




9. एका आयताकृती खोक्याची लांबी 90 सेमी, रुंदी 50 सेमी आणि उंची 1 मीटर आहे, तर त्याचे घनफळ आहे.




10. एका चौरसाकृती आकाराच्या जमिनीची पारीमिती 160 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top