14. सरळव्याज


1. रु 1200 हे 8% वार्षिक साधारण व्याजावर 8 माहीन्यांसाठी कर्ज घेतले. ते परत करण्यासाठी किती रक्कम 8 माहिन्यानंतर द्यावी लागेल ?




2. शामरावने दोन वर्षाकरीता दसादशे 10 दराने सरळव्याजाने रु 6000 कर्ज घेतले. दोन वर्षानंतर शामरावला बँकेला किती पैसे परत द्यावे लागतील?




3. एका माणसाने आपले घर दुरुस्त करण्यासाठी सरळव्याजाने द.सा.द.शे. 10 दराने 20000 हे 2 वर्षाकरीता उधार घेतले. दोन वर्षानंतर त्याने परत केलेली रक्कम किती असेल.




4. रु 15000 ची रक्कम सरळव्याजाने 8 वर्षानी 25800 होते, तर व्याजाचा दर दरसाल आहे.




5. दरमहा एक रुपयावर 2 पैसे या दराने रु 13200 मुद्लाचे 2 माहिन्याचे सरळव्याज काढा.




6. रु 1000 वर द.सा.द.शे. 10 दराने 146 दिवसांचे सरळव्याज होईल ?




7. रु 500 वरील 5 वर्षाचे दर साल दर शेकडा 8 दराने सरळव्याज किती होईल ?




8. रु 500 चे दर साल 8% दराने 4 वर्षाचे व्याज किती होईल ?




9. दरसाल 18% सरळव्याजाने 10,000 रु. गुंतवले, तर दर माहिन्याला किती व्याज मिळेल ?




10. हरीने त्याला मित्र अशोक कडून रु 4000 हे 2 वर्षासाठी कर्जाऊ घेतले. व्याजाचा दर दर साल दर शेकडा 10 असल्यास त्याला दोन वर्षानंतर अशोकला किती रक्कम परत करावी लागेल ?




11. एका माणसाने दर साल दर शेकडा 10 दराने रु 3000 हे 2 वर्षासाठी बँकेत सरळव्याजने ठेवले, दोन वर्षानंतर त्याला परत मिळणारी रक्कम किती?




12. एका ठराविक रकमेचे एका ठराविक दराने 4 वर्षाचे सरळव्याज रु 160 आहे, त्याच्या दुप्पट रकमेवर त्याक दराने परंतु 2 वर्षात सरळव्याज किती?




13. एका रकमेची सरळव्याजाने 10 वर्षात (दाम)दुप्पट होते: तर व्याजाचा दर साल दर किती ?




14. रु 500 चे काही दराने 2 वर्षांचे सरळव्याज 100 येते. तर त्याच मुद्लाचे त्याच दराने 5 वर्षांचे सरळव्याज किती असेल ?




15. दर साल दर शेकडा 12.5 दराने रु 1200 मुद्द्लाची दामदुप्पट होण्यास किती वर्ष लागतील ?




16. दर साल दर शेकडा 12.5 दराने 700 रुपये मुद्दलाचे 525 रुपये सरळव्याज होईल




17. द.सा.द.शे. 12 दराने 60 रुपयांची 9 माहीन्याची रास शोधा.




18. नंदूणे रु. 60, 000 कर्जाऊ रक्कम घेतल्यानंतर 3 वर्षानी मुद्दल आणि व्याज मिळून रु 81600 परत केले. या व्यवहारात त्याला द. सा. द. शे. किती व्याज दयावे लागले ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top